सर्वाना एक दिवस मरायचंच आहे; हाथरस घटनेवर भोले बाबांचं बेताल वक्तव्य

Hathras Stampede bhole baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात चेंगराचेंगरीची (Hathras Stampede) दुर्दैवी घटना घडली. बाबा हरिनारायण साकार उर्फ ​​भोले बाबा यांच्या एका सत्संग कार्यक्रमानंतर हि चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये १२१ पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच हि चेंगराचेंगरी कशामुळे झाली याची … Read more

Bus Accident: ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात!! 18 जणांचा जागीच मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी

Bus accident

Bus Accident| देशभरामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ होत चालली आहे. कारण की, बुधवारी आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर बसचा भीषण अपघात झाल्यामुळे मृत्यूचा तांडव पाहिला मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी ओव्हरटेकच्या नादात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तब्बल 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे … Read more

हाथरसमध्ये मोठी दुर्घटना!! भोले बाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरी 27 जणांचा मृत्यू

Hathras

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) एक मोठी घटना घडली आहे. याठिकाणी भोले बाबांचा सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरी 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना हाथरसमधील रतिभानपूर भागात घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कार्यक्रम … Read more

उत्तर प्रदेशात भाजप का हरली? समोर आलं धक्कादायक कारण

BJP UP Lost

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला उत्तर प्रदेशात कमीत कमी ६० जागा तरी जिंकण्याची अपेक्षा होती, मात्र राम मंदिर बांधूनही आणि विकासाचे राजकारण करूनही भाजपला उत्तरप्रदेशात यश मिळालं नाही. २०१९ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात भाजपच्या जागा घटल्या तर दुसरीकडे समाजवादी पार्टी … Read more

योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्याची धमकी; एका फोन कॉलमुळे खळबळ

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बेने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सुरक्षितेत आणखीन वाढ करण्यात आली आहे. तसेच, रविवारी याप्रकरणी मध्य विभागातील महानगर कोतवालीमधील सुरक्षा मुख्यालयात तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत … Read more

नाद केला पण वाया नाही गेला! आज 27 वर्षीय तरुणी शेतीतून कमवतीये दरमहा 2 लाख रूपये

Anushka Jaiswal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा तेजीने विकास होत असल्यामुळे तरुण वर्ग नोकरीसाठी देखील याचं क्षेत्रात जास्त कल घेताना दिसत आहे. मात्र असे असताना देखील लखनौ येथील अनुष्का जयस्वाल (Anushka Jaiswal) हिने व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याऐवजी शेतीचा मार्ग निवडला आहे. दिले विद्यापीठातून उत्तीर्ण झालेली अनुष्का आज शेती व्यवसायातून दरमहा 2 लाख … Read more

Bulandshahr Jail : भारतातील ‘या’ तुरुंगात भटकतात भूतं; इथे 1000 हून जास्त स्वातंत्र्य सैनिक चढवलेत फासावर

Bulandshahr Jail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bulandshahr Jail) आज पर्यंत तुम्ही अनेक भुताखेताच्या गोष्टी ऐकल्या असतील. कधी खवीस, कधी चेटकीण तर कधी पांढऱ्या साडीतल्या भुताच्या गोष्टी अक्षरशः घाम काढतात. पण भारतात एक असं ठिकाण आहे जिथे गेल्या २१ वर्षांपासून भुतांच्या नुसत्या गोष्टी ऐकवल्या जात नाहीत तर इथे आत्मे भटकतात असे सांगितले जाते. भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर या … Read more

हत्या केल्यानंतर पत्नीचे शीर घेऊन रस्त्यावर फिरत होता पती पुढे..; घटनाक्रम वाचून अंगावर येईल काटा

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बाराबंकी येथे मनाला चटका देणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका निष्ठुर पतीने संशयी वृत्तीतून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. एवढेच करून न थांबता आरोपी पत्नीचे शेर घेऊन रस्त्यावर फिरत होता. हा सर्व प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी आरोपीला … Read more

गंगेत स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 12 जण जागीच ठार

uttar Pradesh Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाहजहांपूरमध्ये ट्रक आणि टेम्पोची धडक झाल्यामुळे 12 भाविकांचा जागेस मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे ही अपघाताची घटना घडली (Accident News) आहे. या अपघाताविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सांगितले जात आहे की, शाहंजहापूर येथील दमगडा गावचे काही भाविक गंगेत स्नान करण्यासाठी … Read more

अयोध्येसाठी सोडल्या जाणार 100 इलेक्ट्रिक बस; सरकारचा निर्णय

Electric Buses Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्धघाटन होणार असून रामललाच्या दर्शनासाठी सर्व भाविक आतुर आहेत. भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर 24 जानेवारीला खुले करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात या सोहळ्यासाठी भाविक येणार असून त्यांच्या सोयीसुविधेचा विचार करत उत्तर प्रदेश सरकारने रामपथ आणि धर्मपथावर ईलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्याची योजना आखली आहे. एकूण 100 … Read more