देशातील कोरोनारुग्णांची संख्या ५ हजार पार, जाणुन घ्या ताजी आकडेवारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये कोरोना विषाणूचा कहर थांबायचे नाव घेत नाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोविड -१९ चे ४७१४ ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५२७४ रुग्णांची पुष्टी झाल्याची नोंद आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १४९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ४१० लोक बरे अथवा घरी सोडण्यात आले आहेत.एकूण पुष्टी झालेल्या … Read more

कोरोना व्हायरसचे अपडेट देशाला देणारा हा अधिकारी कोण? घ्या ‘या’ खास गोष्टी जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसचे संकट वाढत आहे. दररोज नवीन लोकांना संसर्ग होत आहे. या सर्वांच्या दरम्यान प्रत्येकजण दररोज मोदी सरकारच्या आयएएस अधिकाऱ्याच्या पत्रकार परिषदेची प्रतीक्षा करीत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव म्हणून काम करणाऱ्या या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे लव अग्रवाल आणि दररोज संध्याकाळी चार वाजता मंत्रालय कोरोना विषाणूबद्दल ते देशातील ताज्या स्थितीबद्दल सांगतात. … Read more

एक वेंटिलेटरवर चार रुग्णांवर उपचार करणार, DRDO च्या प्रयत्नांना यश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पुढे आली आहे. डीआरडीओने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे एकाच वेळी चार रुग्णांना व्हेंटिलेटरद्वारे मदत करेल. डीआरडीओचे संचालक सांगतात की आम्ही यासाठी कोणतेही नवीन व्हेंटिलेटर तयार करत नाही आहोत, तर त्या आधीपासूनच असलेल्यांमध्ये काही बदल … Read more

उन्नाव मध्येहैदराबादची पुनरावृत्ती; बलात्कार पीडितेला पेटून देण्याचा प्रयत्न

यापूर्वी याच सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले.सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळय़ावर चाकूने वार करण्यात आले. पीडित तरुणी जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं.

लुंगी नेसून ट्रक चालवल्यास २००० रुपये दंड; सरकारचा अजब नियम

वृत्तसंस्था  | देशभरातील ट्रक चालकांचा आवडता पोशाख म्हणजे लुंगी. लुंगी घालून ट्रक चालवण्यात त्यांना आरामदायक वाटते. मात्र, या पुढे आपल्या आवडत्या पेहरावात ट्रक चालवणे चालकांना फारच महागात पडू शकते. याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात अशा पेहरावात ट्रक चालवणाऱ्यांवर कारवाई करत चालान कापले जात आहे. लुंगी घातल्याने चालकांना २००० रुपये द्यावे लागत आहेत.मोटार वाहन कायद्यातील नव्या … Read more