Budget 2024 Health Sector : 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींचे मोफत लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Budget 2024 Health Sector Vaccination

Budget 2024 Health Sector : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२४ चे अंतरिम बजेट सादर केलं. यावेळी आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सरकार कडून अनेक वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये सर्वात महत्वाच्या असलेल्या आरोग्य क्षेत्रावरही अर्थमंत्र्यांनी भाष्य केलं. सर्वाईकल कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण (Free Vaccination) मोहीम सुरू … Read more

लंम्पी चर्म रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण 98.50 टक्के पुर्ण

Lumpy skin

सातारा | सातारा जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा, जावली व वाई असे 10 तालुक्यातील 141 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय 3072 व 373 बैल असे एकूण 3445 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात दि. 9 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हयामध्ये 7 जनावरांचा मृत्यु झाला असून (आजअखेर … Read more

बैलगाडी शर्यंतींना परवानगी द्या : बैल मालकांची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये जनावरांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या गाय आणि बैल वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर, बाजार भरवण्यावर आणि शर्यतीवर बंदी घातली आहे. बैलगाडा प्रेमी आणि आयोजकांनी लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगीची मागणी … Read more

15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू; मोदींची घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 3 जानेवारी 2022 पासून १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाराला सुरूवात करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच १० जानेवारी पासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरू करणार असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लसीकरण हे कोरोना लढाईतलं मोठं अस्त्र आहे. भारताने आतापर्यंत 141 कोटी लशीचे डोस दिलेत. … Read more

लस घ्या तरच बाजारात या ! लसीकरणासाठी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी रस्त्यावर

बीड: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने व तालुक्यातील लसिकरण चे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरण वारी सुरू करून आठवडी बाजारात लस देण्याचे काम सुरू केले आहे.लसीकरण मोहिमेत शिवाजी महाराज चौक, चाटे चौकात फिरती लसिकरण मोहीम राबवण्यात आली .यावेळेस तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, गटविकास अधिकारी मीनाक्षी कांबळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे यांनी … Read more

संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांच्या यादीत भारताचा 144 वा क्रमांक

Prithviraj Chavan

कराड | शंभर कोटी लसीचे डोस पूर्ण केल्याबद्दल देशातील वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. परंतु हे करताना आपण खालील गोष्टी विसरता कामा नये असे ट्विट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. यामध्ये दोन मुद्दे मांडलेले असून त्यामध्ये देशात फक्त 20.6 टक्के जनतेचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. तर संपूर्ण लसीकरण झालेल्या … Read more

तालिबानकडून अमेरिकेला धमकी -“अफगाणिस्तानला अस्थिर करण्याचा प्रयत्न कराल तर … “

काबूल । तालिबानने अमेरिकेला धमकी देत ​​म्हटले आहे की,” त्यांनी अफगाणिस्तानला अस्थिर करण्याचा अजिबात विचार करू नये.” तालिबानच्या अंतरिम सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी दावा केला की,” त्यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर पहिल्या समोरासमोर झालेल्या संभाषणादरम्यान या गोष्टी सांगितल्या.” मुत्तकीचे हे स्टेटमेंट तालिबानने अफगाणिस्तानात आपले राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न म्हणून आले आहे. … Read more

जपानने या 6 देशांसाठी जारी केला अलर्ट, नागरिकांना आत्मघातकी हल्ल्याचा इशारा

टोकियो । जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी आपल्या नागरिकांना सहा दक्षिण आशियाई देशांतील धार्मिक आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगितले, कारण अशा ठिकाणांवर हल्ला होऊ शकतो. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,”अशा ठिकाणी आत्मघाती हल्ले केले जाऊ शकतात अशी माहिती मिळाली आहे. इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि म्यानमार भेट देणाऱ्या जपानींसाठी ही ऍडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. … Read more

महालसीकरण अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे – सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद |  कोविड आजाराला अटकाव करण्यासाठी आवश्यक लस सिल्लोड, सोयगाव तालुक्यात 02, 03 सप्टेंबर रोजी महालसीकरण अभियानात देण्यात येणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून आणि बजाज उद्योग … Read more

नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणाले -“लसीकरण आणि पायाभूत सुविधांवर खर्च केल्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर आहे”

नवी दिल्ली । NITI आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे की,”कोविड -19 च्या प्रतिबंधासाठी वेगवान लसीकरण, मान्सूनमध्ये सुधारणा, सरकारकडून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीवर भर आणि निर्यातीत वाढ यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. मजबूत वाढ अपेक्षित आहे.” ते म्हणाले की,”देशाच्या जीडीपी वाढीच्या दरात घट झाली असली तरी भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहील.” कुमार म्हणाले, … Read more