सगळे सोयरे अध्यादेश रद्द करावा; प्रकाश आंबेडकर यांच्या मनात ‘हे’ चाललंय

prakash ambedkar aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठ्यांची ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी… आणि त्याला ओबीसींचा होत असलेला विरोध… हे गेल्या एक-दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वास्तव होऊन बसलय… एकीकडे मनोज जरांगे पाटील तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरलीय… सरकारनं दोन्ही बाजूंना शब्द दिलाय, त्यामुळे सरकार कुणाची बाजू लावून धरतंय? हे पाहणं महत्त्वाचं आहेच… … Read more

प्रकाश आंबेडकरांच्या वंचितपुढे आमदारकीसाठी मोठं आव्हान उभं आहे

ambedkar vanchit

या चार चुका टाळल्या नाहीत. तर प्रकाश आंबेडकरांचं राजकारण संपलच म्हणून समजा… होय आम्ही काही हवेतल्या बाता मारत नाहीये तर काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय… लोकसभेला दारून पराभव झाल्यानंतर आता विधानसभेला वेळीच हालचाल केली नाही, तर वंचितचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं… आंबेडकरांचा एकूण राजकीय प्रवास, वंचितची मागील ती निवडणुकांतील कामगिरी आणि सर्वात महत्त्वाचा लोकसभेला झालेला परफॉर्मन्स … Read more

आंबेडकरांची वंचित लोकसभा हरली असली तरी हवं होतं ते मिळवलंच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला भाजपची बी टीम म्हणून आरोप झालेल्या वंचितनं (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेस राष्ट्रवादीचा बारा ते पंधरा जागांवर गेम केला होता…त्यामुळे 2024 ला महाविकास आघाडी सोबत जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित स्वतंत्र मैदानात उतरली…तेव्हा पुन्हा एकदा वंचित इफेक्ट महाविकास आघाडीला तोट्यात घेऊन जाईल, असा अंदाज असताना निकाल एकदम उलटा लागला…वंचितच्या 38 … Read more

Prakash Ambedkar : किंगमेकर ते झिरो; प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत न जाऊन चूक केली का?

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीला घाम फोडत नव्या नवख्या वंचितनं जोरदार मुसंडी मारली.. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला हलक्यात घेणाऱ्या आघाडीला दहाहून अधिक जागा वंचितमुळे गमावाव्या लागल्या… थोडक्यात वंचित फॅक्टरनं पहिल्याच निवडणुकीत दणक्यात सुरूवात केली होती… त्यामुळे २०२४ ला वंचित पुन्हा एकदा गेमचेंजर ठरेल असा सगळ्यांचाच अंदाज होता.. निवडणुका झाल्या.. निकालही लागला … Read more

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची जादू कमी झालीय; पुढे काय?

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा वंचितची ताकद दाखवत किमान प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) तरी अकोल्यातून लोकसभेवर जातील, असं वाटतं होतं. पण आंबेडकर निवडणूक हरतायत हे तर आता क्लिअर झालंय. वंचितसाठी हा धक्का न सहन होणार आहेच, पण प्रकाश आंबेडकरांकडून घडलेल्या त्या पाच चुकांमध्ये त्यांचा पराभव दडला होता, असं आता म्हणता येऊ शकतं. वंचितला खासदारकीसाठी वंचित … Read more

Vanchit Bahujan Aaghadi : महाराष्ट्रात 48 पैकी वंचितची ‘या’ मतदारसंघात सरशी होतेय; धक्कादायक निकाल

vanchit bahujan aaghadi lok sabha election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास दहा ते बारा मतदारसंघात लाखांहून अधिकची मतं मिळवून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) आपली ताकद दाखवून दिली होती. यातल्या तब्बल सात ते आठ जागांवर घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे आघाडीच्या हक्काच्या जागा पडल्या होत्या. याचा फायदा अर्थातच भाजपला झाला होता. या गोष्टीमुळे वंचितवर भाजपची बी … Read more

प्रकाश आंबेडकर पडद्यामागून ‘मविआ’साठी काम करतायत?? कसं ते पाहुयात

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘वंचित भाजपची बी टीम आहे’ 2019 च्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर न्यूज चॅनलपासून काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांनी जनरलाईज केलेलं हे स्टेटमेंट… ज्या प्रकाश आंबेडकरावर (Prakash Ambedkar) वंचितमुळे काँग्रेसच्या दहाच्या आसपास जागांवर मत विभाजनाचा फटका बसल्याचा गंभीर आरोप झाला. त्याच आंबेडकरांनी यंदाच्या लोकसभेला मविआसोबत जात भाजप विरोधात आपली ताकद जोडण्याचा प्रयत्न केला. पण चर्चा … Read more

‘वंचित’ कडून आणखी 10 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट?

Vanchit Bahujan Aghadi Candidates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आपल्या आणखी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत प्रामुख्याने रायगड, जळगावउस्मानाबाद, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीने ट्विटर वरून आपल्या उमेदवारांची यादवी जाहीर केली आहे. या यादीत समाजातील … Read more

संजय राऊतांनी ‘वंचित’ च्या पाठीत खंजीर खुपसला; आंबेडकरांच्या ट्विटने खळबळ

prakash ambedkar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रथमच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सनसनाटी आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंट एकामागून एक असे सलग प्रश्न उपस्थित करत संजय राऊतांना थेट सवाल केलेत. सिल्वर ओक वरील … Read more

प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय!! अखेर ‘वंचित’ ची भूमिका जाहीर

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज अपत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. वंचित लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांचा सहयोग वंचित आघाडीला मिळेल असेही प्रकाश … Read more