वंचित आघाडी राज्यांतील 47 लोकसभेच्या जागा लढणार!! प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देखील जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित राज्यातील सर्व 47 जागा लढणार अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली … Read more

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; BMC निवडणुकीत ‘इतक्या’ जागा लढवणार

prakash ambedkar BMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई महापालिकेची (BMC Election) निवडणूक कधीही लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित ८८ जागांवर आपले उमेदवार उभे करेल असं त्यांनी म्हंटल आहे. गोवंडीत मुस्लिम समाजाच्या सामाजिक आणि राजकीय … Read more

शरद पवारांचा ‘वंचित’ वर सर्वात मोठा आरोप; आघाडीचे दरवाजे कायमचे बंद?

sharad pawar prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी ३ पक्षांची महाविकास आघाडी असताना त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने चौथा पक्ष सामील होणार का? अशा चर्चा महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत वंचितची दिलजमाई झाल्यानंतर या चर्चाना आणखी जोर चढला. मात्र महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी … Read more

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी वंचितची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आग्रही असली तरी महाविकास आघाडी मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. भाजपकडून कसबा पेठ साठी हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीने … Read more

शरद पवारांच्या विधानाने आंबेडकरांची अडचण होणार? नेमकं काय म्हणाले?

SHARAD PAWAR PRAKASH AMBEDKAR

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या आघाडीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, त्यामुळे तो स्वीकारायचा की नाही हा प्रश्नच नाही असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पवारांच्या विधानाचे अनंत तर्क वितर्क लढवले जात आहेत. आज कोल्हापुरात शरद पवारांची पत्रकार परिषद पार … Read more

Shivsena-VBA Alliance: शिवसेना- वंचित युतीची घोषणा; महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय

Shivsena-VBA Alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण आलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांनी युतीची घोषणा केली आहे. मुंबईतील आंबेडकर भवन येथील संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि वंचितची आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणाचा … Read more

महाविकास आघाडीशी युती करण्यापूर्वी आंबेडकरांनी ठाकरेंना घातली ‘ही’ अट; म्हणाले की,

Prakash Ambedkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याचे म्हंटले जात आहे. अर्थात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही आपण युतीबाबत सहमत असल्याचे म्हंटले आहे. मात्र, आता त्यांनी युतीबाबत एक महत्वाचे विधान केले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना एक अट घातली आहे. “शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही हार … Read more

आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला रस्त्यावरच झोपावं लागेल; शिंदे-फडणवीसांना आंबेडकरांचा इशारा

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्या गाढव सत्तेत आलं तरी माजलेल्याला धोपाटणं दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण जोपर्यंत आपल्या अधिकरांसाठी लढणार नाही तसेच ज्याच्या हातात आपण सत्ता देतो तोपर्यंत तो आपल्या काबूत राहणार नाही. लोकशाही धोक्यात येत आहे. रस्ता आणि आमचं नात गेल्या 40 वर्षांचं आहे ते नवीन नाही. हा अधिकार आम्हाला वापरायला लावू नका. आम्ही रस्त्यावर … Read more

…तर 2024 ला नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत पहिले दोन आरोपी असतील; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar Narendra Modi Mohan Bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार घणाघाती टीका केली आहे. मोदी सरकारमधील मंत्रीच सुरक्षित नाहीत. त्यांच्या मनात मुंबईत येण्याची भीती हे. लोकहो तुम्ही 2024 ला सत्ता बदला कारण 2024 हा शेवटचा कालखंड आहे. नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा चोर आहे. पहिले जे दोन आरोपी असतील ते मोहन भागवत आणि … Read more

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक रद्द; नेमकं कारण काय?

Prakash Ambedkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज दुपारी बैठक होणार होरी. मात्र, एका कारणामुळे त्यांची होणारी रद्द झाली. अचानकपणे रद्द झालेल्या बैठकीनंतर अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. दोघांच्या बैठक रद्द का झाली? यामागचे नेमके कारण काय? याबाबत दोघांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले … Read more