Vande Bharat Sleeper Express बनवायचा खर्च किती? Inside Photo पाहून येईल 5 स्टार हॉटेलची आठवण

Vande Bharat Sleeper Express

Vande Bharat Sleeper Express | मागच्या काही दिवसापूर्वीच वंदे भारत स्लीपर रेल्वेचा पहिला लूक समोर आला होता. त्यामुळे त्याच्या चर्चेला उधाण आले होते. अगदी 5 स्टार हॉटेल सारखा या रेल्वेचा आतला लूक आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचे फोटो शेअर केले आहेत. परंतु ह्या रेल्वेसाठी नेमका खर्च किती लागणार … Read more

Sleeper Vande Bharat Express चा फर्स्ट लूक समोर; पहा दिसतेय तरी कशी?

Sleeper Vande Bharat Express look

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस ही आधुनिक भारताचे प्रतीक आहे. वंदे भारतच्या माध्यमातून भारतीयांचा प्रवास अतिशय सुखकर होत असून सरकार सुद्धा सातत्याने प्रत्येक राज्यात नवनवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून वंदे भारत स्लीपर रेल्वे बद्दल (Sleeper Vande Bharat Express) चर्चा रंगत होती. ह्या स्लीपर रेल्वे लूकबद्दल असलेली उत्सुकता … Read more

Vande Bharat Express मधील जेवणाबाबतची ‘ही’ सेवा पुढील 6 महिन्यांसाठी बंद; नेमकं कारण काय?

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) ही चांगलीच चर्चेत आहे. प्रत्येक नागरिकांच्या तोंडात वंदे भारत ट्रेनचा नारा गुंजतो आहे. मात्र आता त्याच नागरिकांनी वंदे भारत ट्रेनच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आणि ह्या तक्रारीमुळे वंदे भारत ट्रेनमध्ये नागरिकांना दिली जाणारी सेवा एक सेवा बंद करण्यात आली आहे. येत्या 6 महिन्यांपर्यंत … Read more

Vande Bharat Express : कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं संभाव्य वेळापत्रक तयार; 7 तासांत होणार प्रवास

Vande Bharat Express mumbai to kolhapur (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी पाहता सरकार कडून देशातील कानाकोपऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यामध्ये 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. आता लवकरच महाराष्ट्रात मुंबई ते कोल्हापूर दरम्यान नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार … Read more