पेट्रोल डिझेल दरवाढीवर शत्रुघ्न सिन्हा यांनी शेअर केला गंमतीशीर व्हिडीओ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात देशातील पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. आता शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर एक व्हिडीओ शेअर करत भाजपाला टोला मारला आहे. काँग्रेसच्या काळात भाजपाच्या नेत्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीवर केलेले भाष्य या व्हिडिओमध्ये आहे. या व्हिडिओत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, दिवंगत अरुण जेटली यांचीही विधाने आहेत. तसेच पेट्रोलचे … Read more

सापासारखा दिसत होता ‘हा’ प्राणी, जवळ जाताच थबकून गेली माणसे; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात पुष्कळ प्रकारचे प्राणी आढळतात, त्यातील काही असे आहेत की ज्याची माहिती माणसाला सुद्धा नसते आणि यामुळे बर्‍याच वेळा ते फसले जातात. आजकाल अशाच एका प्राण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे, ज्याला लोक त्याला साप समजत होते मात्र प्रत्यक्षात तो साप नव्हता. हा प्राणी पाहून तुम्हीही फसाल आणि तुम्हीसुद्धा … Read more

आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाने जसा कारभार केला तसाच कारभार ठाकरे सरकार करतेय – स्मृती इराणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीचे आयोजन केले होते. विविध ठिकाणांहून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी काँग्रेस आणीबाणी काळात जसा कारभार करत होता, तसाच कारभार ठाकरे सरकार सध्या महाराष्ट्रात करत आहे असे विधान करत ठाकरे सरकारवर … Read more

सलग 21 व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ – आजचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढत आहेत. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने आज सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. शनिवारी दिल्लीत एका लिटर पेट्रोलची किंमत 80.38 रुपये तर डिझेलच्या एका लिटरची किंमत 80.40 रुपये होती. त्याचबरोबर आता दिल्लीत पेट्रोलपेक्षा … Read more

‘फेअर अँड लव्हली’ मधून काढला जाणार फेअर हा शब्द 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘फेअर अँड लव्हली’ या फेअर नेस क्रीमच्या नावातून आता फेअर हा शब्द काढला जाणार आहे. असे सांगत मराठमोळी सोनाली कुलकर्णी यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. आपण आशिया खंडात राहतो तसेच आपल्या मातीशी आणि हवामानाशी नातं सांगणारा आपला रंग आहे. आणि भारतीय वर्ण हा आतंरराष्ट्रीय सिनेमांमध्ये साजरा केला जातो असे म्हणत एचयूएल या … Read more

चीनला धडा शिकवायचा तर त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घातलाच पाहिजे- कंगना रनौत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध विषयांवर नेहमीच परखड मत मांडणाऱ्या कंगना रनौत हिने आता भारत आणि चीन सीमेवरील वादावरून आपले मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून चीनला घडा शिकवला पाहिजे अशा आशयाचा व्हिडीओ बनविला आहे. यावेळी तिने सर्वाना उद्देशून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. तसेच हे युद्ध आपले सर्वांचे आहे असेही … Read more

Google Play वरील ‘हे’ १७ अ‍ॅप चोरु शकतात तुमचा प्रायव्हेट डाटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर Android फोन वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. गूगल प्लेवर कथितपणे कमीतकमी 17 अ‍ॅप्स असे आहेत की जे HiddenAds नावाच्या ट्रोजन गटाचा भाग आहेत. सायबर स्पेस फर्म Avast चा असा विश्वास होता की हे अ‍ॅप्स मोठ्या लपलेल्या HiddenAds कॅम्पेनचा एक भाग आहेत जी मुख्यत्वे भारत आणि दक्षिण पूर्व … Read more

१ जुलैपासून बदलणार ‘या’ सरकारी स्किमचे नियम; करोडो लोकांवर होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेतील ‘अटल पेंशन योजना’ यामध्ये ऑटो डेबिटमधून सुट देण्याची मुदत ही 30 जून रोजी संपुष्टात येत आहे. यानंतर 1 जुलैपासून या योजनेत बचत झालेल्या लोकांच्या खात्यातून ऑटो डेबिट पुन्हा एकदा सुरू होईल. यासाठी 11 एप्रिल रोजी ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ (पीएफआरडीए)ने 30 जूनपर्यंत एपीवाय अंतर्गत ऑटो … Read more