पानपट्टी चोर काम कर जा; निलेश राणेंनी पाणीपुरवठा मंत्र्यांना सुनावले
हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । नारायण राणे यांचे सेनेशी पूर्वीपासूनच नाते आहे. सेनेमुळेच ते मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावर आले. असे विधान पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राणेंनी भेट घेतली त्यावेळी गुलाबरावांनी हे विधान केले होते. या विधानाला उत्तर देत आपल्या … Read more