आईला भेटण्यासाठी १४०० किमी ड्राइव्ह करत मुंबईहून दिल्लीला पोहोचली ‘हि’ बॉलिवूड अभिनेत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे देशात बर्‍याच दिवसांपासून लॉकडाउन सुरु आहे. अशा परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे हे एका आव्हानापेक्षा काही कमी नाही. पण हे असे असूनही अभिनेत्री स्वरा भास्करने या सुरु असलेल्या लॉकडाउन दरम्यान १४०० किमीचे अंतर कापले आहे, तेही रस्त्याने. या अभिनेत्रीने नुकताच मुंबई ते दिल्ली हा प्रवास केला आहे. स्वराने … Read more

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात FIR दाखल; PM Care बाबत चुकिची माहिती दिल्याचा आरोप 

वृत्तसंस्था । कॉग्रेस आणि भाजपा यांच्यातील राजकीय तणाव हे भारतासाठी काही नवीन नाहीत. हे दोन्ही पक्ष सतत एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. सोशल मीडियावर गेले अनेक दिवस कोरोना संक्रमणाच्या काळातही दोन्ही पक्षाचे एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पीएम केअर फंडाची सर्व माहिती ऑनलाईन शेअर करण्यास सांगितले होते. कर्नाटकातील शिमोगा येथील एका वकिलांनी या … Read more

लोकं आमच्यावर थुंकतात; पश्चिम बंगालच्या ३०० नर्स नोकरी सोडून मणिपूरला माघारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोलकाताच्या अस्टपल्समध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या सुमारे ३०० नर्सेसनी लोकांच्या वागणुकीमुळे दुखावल्यामुळे राजीनामा दिला आहे. आता त्या सर्व नर्सेस मणिपूरला रवाना झाल्या आहेत. आणखीही काही नर्सेस आता कोलकाता सोडण्याच्या तयारीत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नर्सेसनी दिलेला राजीनामा हा चर्चेचा विषय ठरला आहे. कोलकातास्थित मणिपूर भवनचे उप निवासी आयुक्त जे.एस. जोयूरिता यांनी … Read more

TikTok vs YouTube | टिकटाॅक चे रेटिंग ४.७ वरुन थेट २ वर कसे घसरले? जाणुन घ्या संपुर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्विटरवर गेल्या अनेक दिवसांपासून युट्यूब आणि टिकटाॅकच्या चाहत्यांमध्ये एक नवीन प्रकारचे युद्ध सुरू झाले आहे. युट्यूब आणि टिकटॉकवर भारी कोण आहे याबद्दल हे वाकयुद्ध सुरु आहे ? एक बाब हि आहे की गूगल प्ले स्टोअरवर टिकटॉकचे रेटिंग सध्या ४.७ वरून २ वर आले आहे. तसेच,काही युझर्सनी गूगल प्ले स्टोअरवर या टिकटाॅकला … Read more

सोन्याच्या किंमती गडगडल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी सोन्याच्या किंमतीत चांगलीच घसरण दिसून आली आहे. सोमवारी सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी ४८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र आज, म्हणजे मंगळवारी सोन्याची किंमत खाली आली आहे. आज किरकोळ बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६९६६ रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ४३,०२० रुपये प्रति १० ग्रॅम झाली … Read more

बिहारमध्ये झालेल्या बस-ट्रकच्या अपघातात 9 मजुरांचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l मजुरांच्या अपघातांचे सत्र सुरू असताना त्यात पुन्हा एका अपघाताची भर पडली आहे. बिहारमध्ये असणाऱ्या बागलपूर येथे झालेल्या अपघातात 9 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात अनेक मजूर हे जखमी झाले आहेत. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व अपघातात जखमी … Read more

पाकिस्तानातील आतंकवादी अड्डे उद्ध्वस्थ करायला भारतीय वायुसेना २४ तास तयार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय वायुसेनेचे (एएएफ) प्रमुख एअर चीफ मार्शल (एसीएम) आरकेएस भदौरिया यांनी सोमवारी पाकिस्तानला चेतावणी दिली. ते म्हणाले की,’ भारतीय हवाई दल एलओसी ओलांडून दहशतवादी छावण्या आणि लॉन्चपॅडस संपवण्यासाठी २४ तास तयार आहे. चीनच्या हवाई उल्लंघनाच्या प्रश्नावर ते म्हणाले की,’ अशा प्रकारच्या मुद्द्यांबाबत ‘कोणतीही चिंता’ नसावी. न्यूज एजन्सी एएनआयने भारतीय वायु सेना … Read more

‘त्या’ गाण्याचं नरेंद्र मोदींनी ही केलं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. यामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक आपल्या मूळ गावापासून लांब शहरात अडकून पडले आहेत.तर काही नागरिक हे आपल्या गावी पायी जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत … Read more

Corona Impact | काठमांडूतून पहिल्यांदाच दिसला २०० किमी दूर असणारा एव्हरेस्ट पर्वत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमालयातील सुंदर शिखरे पाहणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव आहे. जगभरातील अनेक लोकं हिमालयातील ही मनोहारी शिखरं पाहायला जात असतात. मात्र असंख्य असे लोक देखील आहेत ज्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हिमालयातील ही शिखरे पाहता येत नाहीत. सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे जगभरातील देशात लॉकडाऊन सुरु आहेत, ज्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी खूपच कमी … Read more

काही तासातच रौद्ररूप घेऊ शकते अम्फान चक्रीवादळ; ओडिशात रेड अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगालच्या उपसागरात येणारे चक्रीवादळ अम्फान हे अनेक राज्यांमध्ये धोका निर्माण करू शकते असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. आयएमडीने याबाबत म्हटले आहे की,’ यावेळी देशात वेस्‍टर्न डिस्टरबन्स एक्टिव आहे, यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही हवामान खराब होऊ शकते. ओडिशा आणि बंगालमध्ये रेड … Read more