Viral Video | रागाच्या भरात नवऱ्याने पेटवून दिले घर; क्षणात झाले होत्याचे नव्हते
Viral Video | सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. आपण घरात बसून जगभरातील अनेक गोष्टी पाहत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. काही गोष्टी या मनोरंजनात्मक असतात तर काही व्हिडिओ (Viral Video) पाहून आपल्यालाच आश्चर्य वाटते. असाच एक विचित्र व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यामध्ये पती आणि पत्नीचे जोरदार भांडण झालेले … Read more