Viral Video | तुम्ही कधी बर्फाचा शॉवर घेतलाय का? नसेल तर बघा या तरुणाचे देसी जुगाड

Viral Video

Viral Video | दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत चाललेला आहे. अगदी घरात बसून देखील लोकांना गरम होते. त्यामुळे अनेक लोक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. सगळेच फॅन, कुलर याचा घरात वापर करतात. परंतु हवेमध्ये उष्णता असल्याने त्याचा जास्त काही फरक होत नाही. अशातच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने एक जुगाड शोधून काढले आहे. त्याचा … Read more

Viral Video | झाडाला फुटलाय झरा ! व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल हा चमत्कार झाला कसा?

Viral Video

Viral Video | झाडे आपल्या वातावरणातील एक अविभाज्य घटक आहेत. एवढंच काय तर आपल्या आयुष्यात देखील झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळतो, आणि आपण श्वास घेऊ शकतो. एवढेच नाहीतरी झाडांपासून आपल्याला फळे, फुले, भाज्या, अन्न लाकूड या सगळ्या गोष्टी मिळतात. याचाच अर्थ झाडे हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य असा घटक आहे. … Read more

Viral Video | अर्रर्र ! चालत्या स्कूटरवर फोनवर गप्पा मारण्याचा जुगाड केला पण वाया गेला, पाहा व्हिडिओ

Viral Video

Viral Video | आजकाल सोशल मीडियाचा वापर सगळेच लोक करतात. जगाच्या कानाकोपऱ्यातील गोष्ट आपल्याला सोशल मीडियावर घरी बसून समजते. सोशल मीडिया हे एक ज्ञान समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. ज्यामुळे आपण आपले कौशल्य, आपले ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आपल्या ज्ञानाचा वापर इतरांना देखील होऊ शकतो. परंतु आजकाल सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी कमी आणि … Read more

Viral Video : ईईई…! हे काय ? तरुणीने मिटक्या मारत पिला सापाचा सूप

Viral Video : साप …! असा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांची भंबेरी उडते. पळता भुई थोडी होते. जगात आढळणाऱ्या सगळ्याच सापाच्या जाती विषारी असतातच असे नाही. ही गोष्ट माहिती असताना देखील साप म्हंटल्यावर भीती वाटू लागते. पण सापाचे सूप तुम्हाला दिले तर ? ऐकूनच किळसवाणे वाटते ना ? सोशल मीडियावर(Viral Video) सापाचे सूप पितानाचा एका … Read more

‘हा’ देसी जुगाड वापरून तुमची गाडी देईल 90 किमी ऍव्हरेज, सोशल मीडियावर व्यक्तीने केला दावा

viral video

कोणतेही जुगाड करायचे असेल तर भारतीय त्यासाठी सगळ्यात पुढे असतात. यांच्या जुगाडा पुढे कुणीही काहीही करू शकत नाही. असाच तंत्रज्ञानाच्या मदतीने एक जुगाड झालेला आहे. जे पाहून सगळेजण थक्क झाले आहे. हा जुगाड करण्यासाठी जास्त काही पैसा लागत नाही, त्याचप्रमाणे जास्त काही गोष्टींची पण गरज लागत नाही. पण याचे परिणाम पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झालेले … Read more

Viral Video : ‘सेकंदात साडीने पेट घेतला अन्..’; होळीसाठी रील बनवताना तरुणीसोबत घडला भयानक प्रकार

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या भारत देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे इथे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक राहतात. संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी हे लोक आपापले सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करताना दिसतात. नुकताच हिंदूंनी त्यांचा होळी हा मोठा सण साजरा केला. होळी म्हणजे रंगांची नुसती उधळण आणि नकारात्मकतेचा संग सोडून सकारात्मक गोष्टी आत्मसाद करण्याचा दिवस. आत्ताच जग … Read more

Viral Video : दोन हत्तींमध्ये जोरदार टक्कर!! अनेकजण जखमी; मंदिरातील ‘त्या’ घटनेचा Video व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होताना दिसतात. यातील बरेच व्हिडीओ घरातील पाळीव प्राण्यांचे असतात. तर काही व्हिडीओ जंगलातील प्राण्यांचे असतात. काही क्युट तर काही व्हिडीओ मात्र धडकी भरवणारे असतात. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या व्हिडिओत दोन हत्ती आपापसांत भिडताना दिसत आहेत. हा … Read more

Viral Video : बाजारात आलाय बाईक इंडिकेटर; अपघात टाळण्यासाठी युवकाने लढवली शक्कल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी जो तो काही ना काही धडपड करताना दिसतोय. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक विविध प्रकारे आपल्या कलाकुसरी सादर करताना दिसतात. यातील बरेच व्हिडिओ चित्र विचित्र देखील असतात. तर काही व्हिडिओ मात्र अत्यंत थक्क करणारे असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोकांचे अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होत … Read more

लालेलाल हिटमॅन!! रोहित शर्माने लुटला धुळवडीचा आनंद (Video)

Rohit Sharma Holi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण देशभरात होळीचा आनंद लुटला जात आहे. एकमेकाना रंग लावून आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. यात मग क्रिकेटपटु तरी कसे मागे राहतील. भारताचा कर्णधार आणि आयपीएल मधील मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मानेही होळीचा (Rohit Sharma Holi) आनंद लुटला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाउंट वरून रोहितचा … Read more

Viral Video : हे कसं शक्य आहे ? हात नसताना तरुण चालवतो बाईक

Viral Video : असे म्हणतात इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुमच्या मनात एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओज पैकी हा एक व्हिडीओ तुम्हाला जगण्याची नक्की प्रेरणा देईल यात शंका नाही. आज आम्ही ज्या व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत यामधील व्यक्तीला दोन्ही हात नाहीत तरीदेखील हा व्यक्ती बाईक … Read more