Viral Video : दोन हत्तींमध्ये जोरदार टक्कर!! अनेकजण जखमी; मंदिरातील ‘त्या’ घटनेचा Video व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होताना दिसतात. यातील बरेच व्हिडीओ घरातील पाळीव प्राण्यांचे असतात. तर काही व्हिडीओ जंगलातील प्राण्यांचे असतात. काही क्युट तर काही व्हिडीओ मात्र धडकी भरवणारे असतात. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या व्हिडिओत दोन हत्ती आपापसांत भिडताना दिसत आहेत. हा … Read more

Viral Video : बाजारात आलाय बाईक इंडिकेटर; अपघात टाळण्यासाठी युवकाने लढवली शक्कल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी जो तो काही ना काही धडपड करताना दिसतोय. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक विविध प्रकारे आपल्या कलाकुसरी सादर करताना दिसतात. यातील बरेच व्हिडिओ चित्र विचित्र देखील असतात. तर काही व्हिडिओ मात्र अत्यंत थक्क करणारे असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोकांचे अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होत … Read more

लालेलाल हिटमॅन!! रोहित शर्माने लुटला धुळवडीचा आनंद (Video)

Rohit Sharma Holi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण देशभरात होळीचा आनंद लुटला जात आहे. एकमेकाना रंग लावून आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. यात मग क्रिकेटपटु तरी कसे मागे राहतील. भारताचा कर्णधार आणि आयपीएल मधील मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मानेही होळीचा (Rohit Sharma Holi) आनंद लुटला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाउंट वरून रोहितचा … Read more

Viral Video : हे कसं शक्य आहे ? हात नसताना तरुण चालवतो बाईक

Viral Video : असे म्हणतात इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुमच्या मनात एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओज पैकी हा एक व्हिडीओ तुम्हाला जगण्याची नक्की प्रेरणा देईल यात शंका नाही. आज आम्ही ज्या व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत यामधील व्यक्तीला दोन्ही हात नाहीत तरीदेखील हा व्यक्ती बाईक … Read more

Viral Video | सावधान ! नवीन टायरच्या नावाखाली जुने तयार देऊन अशी करतात फसवणूक, पहा व्हिडिओ

Viral Video

Viral Video | आपण आपल्या बाईकची आणि कारची नेहमीच काळजी घेत असतो. वेळोवेळी सर्विसिंग करणे, वॉशिंग करणे त्याचप्रमाणे टायर बदलणे या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. आपल्या गाड्यांचे टायर जुने झाल्यावर ते वेळोवेळी बदलणे देखील खूप गरजेचे असते. कारण हे जुने आणि गुळगुळीत झालेले टायर अत्यंत धोकादायक असतात. त्यामुळे गाडीचे टायर जुने झाल्यावर आपण दुकानात … Read more

Viral Video | दोन्ही हात नसतानाही पट्ठ्याने चालवली गाडी, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Viral Video

Viral Video | असं म्हणतात जर माणसांमध्ये इच्छा शक्ती आणि जिद्द असेल तर तो कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. तुम्ही तुमच्या हिमतीने या जगात कुठलीही गोष्ट करू शकता. जर तुमच्या एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल आणि ध्येय असेल, तर तुम्ही शारीरिक दुर्बलता असो किंवा आर्थिक परिस्थिती असो सगळ्यावर तुम्ही मात करू शकता. असाच एक व्हिडिओ … Read more

Viral Video | ‘ही’ ट्रिक वापरून धुवा पांढरे कपडे, होळीच्या रंगाचे डाग होतील चुटकीत गायब

Viral Video

Viral Video | सध्या रंगांचा सण चालू आहे. सगळीकडे लोक होळी खेळत आहेत. होळी खेळताना रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बरेच लोक हे होळीमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात. ज्यावर वेगवेगळे रंग लागतात आणि त्या पांढऱ्या कपड्यावर ते रंग देखील खुलून दिसतात. परंतु हे रंग काढताना मात्र खूप त्रास होतो. कारण हे रंग सहजासहजी घरी कपडे … Read more

Viral Video : गुलाबजामून टाकून तळले वडे ; अजब गजब फूड फ्युजन पाहून डोक्याला लावला हात

Viral Video : बटाटा वडा हा महाराष्ट्रातला अत्यंत लोकप्रय खाद्यपदार्थ आहे. बटाट्याची भाजी डाळीच्या पिठात बुडवून हा वडा तळाला जातो. मात्र यामध्ये नवनवे बदल केले जात आहेत . बटाटा भाजी ऐवजी अंडे, वांगे असे पदार्थ तुम्ही पहिले असतील पण गुलाबजामून वडा कधी पाहिलाय का ? सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा असलेल्या वाड्याची रेसिपी व्हायरल झालेली … Read more

Viral Video : सोशलवरचं नवं फॅड पाहिलं का ? केसांना लावले चॉकलेट आईस्क्रीम

viral Video icecream

Viral Video : मंडळाची सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियावर कशाचं सोल्युशन मिळत नाही? ब्युटी टिप्स , होम रेमिडी यांनी तर सोशल मीडिया व्यापून गेला आहे. तुम्ही कधी ट्राय केले आहेत का ? सोशल मीडिया वरील ब्युटी हॅक्स (Viral Video)? आज आम्ही तुम्हाला अशाच एका होम रेमिडी बद्दल सांगणार आहोत ज्या व्हीडीओची सोशल मीडियावर … Read more

Trending Video : हुशार तरुणानं बनवली 5 सीटर सायकल; VIDEO पाहून येईल गोलमालच्या बाईकची आठवण

Trending Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trending Video) सोशल मीडिया म्हटलं की प्रसिद्धीसाठी व्हायरल होणारे बरेच व्हिडिओ डोळ्यासमोर येतात. त्यामुळे आजकाल फोन हातात घेतला की, वेगवेगळे ट्रेंडिंगमध्ये असणारे व्हिडिओ पहिले स्क्रोल होताना दिसतात. यातील सगळेच व्हिडिओ बिनकामाचे असतात असं नाही. तर अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून लोक आपल्या कल्पनांचे सादरीकरण करतात याशिवाय काही व्हिडिओ अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचे देखील असतात. … Read more