‘व्हाईस ऑफ मीडिया’ देणार ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ : जिल्हाध्यक्ष विशाल पाटील

Vice of Media Positive Journalism Award Vishal Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती झाली आहे. जी संघटना सध्या देशात तेवीस राज्यांत कार्यरत आहे. ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ अजून रुजावे, या उद्देशाने या वर्षीपासून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड सुरू … Read more

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी पत्रकार विशाल पाटील यांची नियुक्ती

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्रातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे नाव घेतले जाते. राज्यात पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी पत्रकार व हॅलो महाराष्ट्रचे प्रतिनिधी विशाल वामनराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि पश्चिम महाराष्ट्र … Read more

तासगावात खासदारांच्या कार्यालयाबाहेर ‘मोदी माफी मागो’ आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महाराष्ट्राने कोरोना पसरवला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत महाराष्ट्राचा अपमान केलाय. यावेळी उपस्थित असणाऱ्या खासदार संजय काकांनी स्वाभिमान असेल राजीनामा देत महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही हे कृतीतून दाखवावे असे आव्हान कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी दिले. तासगावात नरेंद्र मोदी माफी मागो या आंदोलनात ते बोलत होते. खासदार … Read more

स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे,  सांगली लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेला कौल आम्ही मोठ्या खिलाडू वृत्तीने स्विकारत आहोत. कॉंग्रेसचे चिन्ह मिळण्यात आलेल्या अडचणी, अचानकपणे बॅट चिन्हावर लढवण्याचा घेतलेला निर्णय व तिहेरी लढत यामुळे आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. मतदारसंघात प्रथमच अनेक ठिकाणी जातीय समिकरणाने मतदान झाले त्याचाही फटका बसल्याचे दिसते. देशात व राज्यात सत्ताधार्यांच्या बाजूने असलेली … Read more

विशाल पाटील यांनी कार्यकर्त्याच्या लग्नात केला झिंगाट डान्स 

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून उमेदवारांना मतदानानंतर थोडी उसंत मिळाली आहे. निवडणूक काळात व्यस्त असणारे नेते आता कार्यकर्त्यांना वेळ देताना दिसत आहेत. कोणी कार्यकर्त्यांच्या लग्नाला तर कोणी अन्य शुभकार्याला हजेरी लावताना दिसत आहे. आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया मध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विशाल पाटील यांनी चक्क एका … Read more

निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने दोन्ही पाटलांना नोटीस

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील निवडणूक खर्चात तफावत असल्याच्या तिसऱ्यांदा नोटीस बजावण्याची कारवाई जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केली. दरम्यान भाजपचे उमेदवार संजयकाका यांच्या खर्चात २५ लाख ३४ हजार तर विशाल पाटील यांच्या खर्चात ४ लाख ५ हजार रुपयांची तफावत … Read more

अबब! विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्या विजयसाठी १ लाखाची पैज?

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  आज पर्यंत आपण ५ ते १० हजाराची पैज लावलेली पहिली असेल मात्र सांगलीत चक्क १ लाख रुपयांची पैज लावली आहे. ही पैज आपलाच नेता जिंकून येणार या वरून ही पैज लागली आहे. आता या पैजेची सांगली आणि मिरजेत जोरदार चर्चा होत आहे. लोकसभेची निवडणूक नुकताच सांगली मध्ये पार पडली. … Read more

भाजप सरकार घालवल्या शिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. अनेकवेळा खासदार व भाजप सरकारकडे दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आत भाजपला हटविल्याशिवाय दुष्काळाचा कलंक पुसला जाणार असल्याचे मत श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. तर देशात हुकुमशाही आणणे व संविधान … Read more

गोपीचंद पडळकरांमुळे धनगर समाजाची फसवणूक झाली : प्रतिक पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, वसंतदादा कुटुंबियांनी धनगर समाजाचे पूर्वीपासून नेतृत्व केले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत समाज गोपीचंद पडळकर यांच्यामुळे भाजपकडे गेला होता. मात्र समाजाला आरक्षण मिळाले नाही. आता या निवडणुकीत पडळकरांना समाज भुलणार नाही. समाज ‘स्वाभिमानी’च्या पाठीशी राहील, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी व्यक्त केला. वसंतदादा पाटील यांनी वंचित समाजाचे … Read more