विशाल पाटलांना तिकीट न मिळण्याच्या खेळीतील ‘खलनायक’ जयंत पाटीलच; माजी आमदाराच्या दाव्याने खळबळ

jayant patil vishal patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून वाद पाहायला मिळाला. जागावाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आणि उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याना तिकीट दिले. यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नाराजी व्यक्त करत लोकसभेचा अपक्ष फॉर्म भरला. नुकत्याच सांगलीत पार पडलेल्या काँग्रेसच्या … Read more

विश्वजित कदम यांचा मोठा निर्णय!! विशाल पाटलांचा प्रचार करणार की चंद्रहार पाटलांचा?

VISHWAJEET KADAM BIG DECISION

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा पडला होता. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याना सांगलीतून उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत होणार असून ठाकरेंच्या मशाल ला विशालचे आव्हान असणार आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी सांगली काँग्रेसचे … Read more

Sangli Lok Sabha 2024 : विशाल पाटील यांची ताकद समजून घ्यायला काँग्रेस चुकली?

vishal patil sangli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंड ही सांगलीची परंपरा आहे. सांगलीच्या रक्तातच बंड आहे. आणि ते यशस्वी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, सांगलीच्या जागेवरून लोकसभेसाठीचा (Sangli Lok Sabha Election 2024) अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटलांनी (Vishal Patil) दिलेली ही गॅरंटी. यंदाच्या निवडणुकीत सांगलीचा तिढा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरतोय. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या फॉर्मुल्यात काँग्रेसची हक्काची जागा असणाऱ्या … Read more

सांगलीत मोठ्या घडामोडी!! भाजपच्या माजी आमदाराचा विशाल पाटलांना पाठिंबा

Vilasrao Jagtap vishal patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत विशाल पाटील (Vishal patil) याना लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे याच विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांची भेट शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut0 यांनी भेट घेतली होती, त्यामुळे ते ठाकरे गटाच्या … Read more

ठरलं तर!! विशाल पाटील काँग्रेसकडूनच भरणार उमेदवारी अर्ज, पण….

vishal patil congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची (Sangli Lok Sabha 2024) जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्यानंतर काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील (Vishal Patil) हे नाराज आहे. महाविकास आघाडीने पुनः एकदा सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करावा आणि ही जागा काँग्रेसला सोडावी असे आवाहन विशाल पाटील यांनी केलं आहे तसेच अखेरपर्यंत सांगलीची जागा आपल्याला सुटेल आशा विशाल … Read more

विशाल पाटील प्रकरण ठाकरेंना जड जाणार?? सांगलीत नेमकं काय घडणार??

vishal patil 2 thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली चर्चेत आली ती विशाल पाटील या नावामुळं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादांचा हा नातू. जवळपास तीन दशकं सांगलीच्या जागेवर या दादा पाटील घराण्याचं एकहाती वर्चस्व होतं. वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील, मदन पाटील, प्रकाशदादा पाटील आणि प्रतिक पाटील अशा दादा घराण्याने १९८० पासून ते २०१४ पर्यंत सांगली आपल्या ताब्यात ठेवली. त्यामुळं सांगली … Read more

सांगली काँग्रेसमध्ये भूकंप!! विशाल पाटील बंडाच्या तयारीत?? कार्यालयावरील काँग्रेस शब्द हटवला

vishal patil rebel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची (Sangli Lok Sabha 2024) जागा ठाकरे गटाला गेल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) हे नाराज असून बंडाच्या तयारीत आहेत. विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच सांगलीतील पक्ष कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसून टाकला आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी विशाल … Read more

सांगलीतील पाटील घराणे संपवण्यात कोणाचा हात? सतत विशाल पाटलांचाच राजकीय बळी का दिला जातो ??

vishal patil thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काहीही झालं तरी आमचं ठरलंय. सांगली आणि विशाल पाटील (Vishal Patil) हे समीकरण फिक्स झालंय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पब्लिक डोमेनमध्ये दिलेला हा शब्द. पृथ्वीराज चव्हाणांनीही विशाल पाटलांच्या उमेदवारीवर केव्हाचा शिक्कामोर्तब केलेला. यंदा गुलाल फिक्स असल्यानं विशाल पाटीलही वर्षभरापासून सांगलीत तळ ठोकून होते. शेवटी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक बसली. अन् यात बळी … Read more

विश्वजित कदम- विशाल पाटील यांची भूमिका काय? पत्रकार परिषदेत थेटच सांगितलं

vishwajit kadam vishal patil

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा (Sangli Lok Sabha Election 2024) शिवसेना ठाकरे गटाला गेल्यानंतर विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. विशाल पाटील हे सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार होते, मात्र आता ते काय करणार? कोणता मोठा निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं होते. अखेर आज … Read more

सांगलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला; नाराज झालेले विशाल पाटील नॉट रिचेबल

Vishal Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) लोकसभेच्या निवडणुकीसाठी 21-10-17 अशा पद्धतीने जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर करण्यात आला आहे. यात सांगलीच्या जागेवर शिवसेनेने (Shivsena) शिक्कामोर्तब केला आहे. तर भिवंडीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार विशाल पाटील हे नाराज झाल्याचे दिसून येत आहे. तसेच ते नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. कारण, … Read more