Wasim Jaffer Birthday : देशांतर्गत क्रिकेटचा ‘किंग’ वसीम जाफर; रणजीमध्ये काढल्यात खोऱ्याने धावा

Wasim Jaffer Birthday

Wasim Jaffer Birthday : भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरचा आज वाढदिवस आहे. वसीम जाफर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असला तरी त्याची खरी ओळख होते ती म्हणजे रणजी सामन्यात खोऱ्याने धावा काढणारा देशांतर्गत क्रिकेटचा ‘किंग’ अशी…. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या जाफरने आपल्या २५ वर्षाच्या रणजी कारकिर्दीत 19410 केल्या. यादरम्यान त्याने मुंबई आणि विदर्भ क्रिकेटचे प्रतिनिधित्व केलं. प्रथम … Read more