Konkan News : ‘या’ कालावधीपर्यंत कोकणात वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येणार नाही ; काय आहे कारण ?

konkan news

Konkan News : उन्हाळी सुट्ट्या लागल्या की पर्यटनासाठी कोकणात (Konkan News) जाणाऱ्यांची रीघ लागते. रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागातील समुद्र किनाऱ्यांवर भेटीदेण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. याबरोबरच याठिकाणाचे जलपर्यटन सुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र काही दिवसात मान्सूनला सुरुवात होत आहे म्हणूनच खवळलेल्या समुद्रामुळे कोकणातील जलपर्यटन हे 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला … Read more