‘इंटिमेट’ सीन्सनंतर तासन् तास रडायची ‘ही’ अभिनेत्री…
प्रसिद्ध टीव्ही अॅक्ट्रेस श्वेता तिवारीनं आपला डिजिटल डेब्यू केला आहे. तिची वेब सीरीज हम तुम और देम लवकरच अल्ट बालाजीवर प्रसिद्ध केली जाणार आहे. अक्षय ओबेरॉय तिच्या सोबत प्रमुक भूमिकेत आहे. यातील खास बात म्हणजे दोघांचे बोल्ड आणि रोमँटीक सीन्स आहेत. यात श्वेतानं अनेक लिप लॉक सीन्स दिले आहेत. श्वेताची ही पहिलीच वेळ आहे.