Ott Release This Week : या आठवड्यात OTT वर ‘हे’ सिनेमे आणि सीरिज होणार रिलीज; घरबसल्या फुल्ल एंटरटेनमेंट

Ott Release This Week

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ott Release This Week) थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणारे प्रेक्षक आता घरबसल्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय दिसतात. त्यामुळे डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अनेक सिनेमे, नाटक, वेब सीरिज कायम प्रदर्शित होताना दिसतात. गेल्या काही काळात ओटीटीकडे प्रेक्षकांचा कल चांगलाच वाढलेला दिसलाय. दरम्यान ‘शैतान’, ‘हीरामंडी’ यांसारखे जबरदस्त सिनेमा या आठवड्यात ओटीटीवर आले. ज्यांना प्रेक्षकांकडून चांगला … Read more

Lampan Marathi Web Series : मॅड मज्जा!! गावाकडचे खेळ, आज्जी आजोबांचं प्रेम…; ‘लंपन’ची गोष्ट येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Lampan Marathi Web Series

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lampan Marathi Web Series) आजकाल नाटक, सिनेमाइतकीच सीरिजला देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. घरबसल्या डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. वेगवेगळे आशय आणि विषय असणाऱ्या या सिरीज प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करतात. त्यामुळे निर्मात्यांचा देखील विविध भाषेतील कंटेंट दाखवण्याकडे कल वाढला आहे. आतापर्यंत ओटीटीवर अनेक सिनेमे, नाटक, सिरीज … Read more

Sai Tamhankar : मराठी सिनेविश्वाची श्रीदेवी पुन्हा बॉलिवूड गाजवणार; सई ताम्हणकरच्या ‘डब्बा कार्टेल’चा फर्स्ट लूक रिलीज

Sai Tamhankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sai Tamhankar) मराठी सिने विश्वाची अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकर ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी बोल्ड अंदाज, तर कधी आगामी प्रोजेक्टमूळे ती चर्चेत येताना दिसते. सईने केवळ मराठी नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वात देखील घट्ट पाय रोवल्याचे दिसून आले आहे. ‘मिमी’ आणि ‘भक्षक’ या सिनेमांनंतर आता ती पुन्हा … Read more

2024 वर्षात असेल मनोरंजनाचा ‘फुल टू धमाका’! रिलीज होणार या दमदार वेब सिरीज

Web Series

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मनोरंजनाच्या दृष्टीने 2024 वर्ष प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. कारण 2024 वर्षात प्रेक्षकांच्या भेटीसाठी अनेक सिनेमे आणि वेबसिरीज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळेल. नव्या वर्षात नेमक्या कोणत्या वेबसिरीज रिलीज होतील, यावर एक नजर टाकुयात. आश्रम 4 (Aashram 4) – बहुचर्चित असणाऱ्या आश्रम सिरीजचे तीन भाग रिलीज झाले आहेत. … Read more

गौतमी पाटील लवकरच Web Series मध्ये; कोणती भूमिका साकारणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात सध्या लावणी फेम म्हटलं की गौतमी पाटील हीच नाव घेतलं जात आहे. अर्थात सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात हॉट लावणी करणारी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. गौतमी तिच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत आली आहे. आता गौतमी आपल्या सर्वांना एका वेगळया भूमिकेमध्ये दिसणार आहे. गौतमी एका नवीन वेब सिरीजच्या माध्यमातून समोर येणार आहे. … Read more

Aashram Season 3 : OTT वर बाबा निरालाच्या ‘आश्रम’ चा धमाका !!! अवघ्या 32 तासांत मिळाले 100 मिलियन views

Aashram Season 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aashram Season 3 : ‘एक बदनाम: आश्रम 3’ या वेब सीरिजने रिलीज झाल्या पासूनच खळबळ माजवली आहे. होय, बाबा निराला यांच्या आश्रम 3 ला अवघ्या 32 तासांतच 100 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनपासूनच त्याला चाहत्यांची पसंती मिळाली होती. Aashram Season 3 चे पहिल्या दोन सीझनचेही प्रेक्षकांकडून खूप … Read more

बॉलिवूडला औरंगाबादचे आकर्षण; जिल्ह्यात होणार अनेक वेबसिरीजचे चित्रीकरण

Aurangabad airport

औरंगाबाद| महानगरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच शूटिंगला वेळेची येणारी बंधन यामुळे हिंदी, मराठी चित्रपट व वेबसिरीजच्या मोठमोठ्या बॅनरला ‘औरंगाबाद शहरा’चे आकर्षण दाले आहे. वर्षभरात पाच चित्रपट व दोन वेबसिरीजचे चित्रीकरण जिल्ह्यात झाले. शिवाय येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये एक हिंदी व दोन मराठी चित्रपटांसह काही मोठ्या वेबसिरीजचे २० ते ३० दिवसांचे चित्रीकरण जिल्ह्याच्या विविध ठिकाणी होणार … Read more

वेब सीरिजच्या नावाखाली सुरू होता सेक्स रॅकेट; मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

Sex Racket

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध वेबसीरिज नव्याने येत आहेत. मात्र मुंबईमध्ये या वेब सीरिजच्या नावाखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु होते. मुंबई पोलिसांनी छापा टाकत हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले. काय आहे प्रकरण मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होते. याची माहिती मुंबई पोलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून … Read more

आली रे आली रिलीज डेट आली.. ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज

Money Heist

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील बहुसंख्य प्रेक्षक मोठ्या आतुरतेने ‘मनी हाईस्ट’ या लोकप्रिय वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता या सर्व प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांची प्रतीक्षा करण्याचा अवधी संपणार आहे. आपण सारेच जाणतो जगभरातून अनेको चाहते ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीझन कधी येणार, याकडे नजर खिळवून बसले होते. कारण हा सीजन … Read more

नवीन चित्रपट आणि टीव्ही शो येथून करा डाउनलोड, आपल्याला फक्त करावे लागेल ‘हे’ काम; जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूंमुळे लोकं घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत. अशा वेळी, लोकांसाठी घर बसल्या टीव्ही किंवा मोबाइलवर चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) किंवा टीव्ही शो (TV Shows) पाहणे हे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन बनले आहे. अशा परिस्थितीत थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हे चित्रपट डाउनलोड करण्याचे तीन मार्ग आहेत. … Read more