वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे देण्यात आले संघाचे कर्णधारपद

Team India

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी (West Indies tour) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी (West Indies tour) भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले आहे. तर रविंद्र जडेजाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत वेस्ट इंडिजचा दौरा (West Indies tour) करणार आहे. याठिकाणी तीन … Read more

WI vs PAK : पाकिस्तानी खेळाडूचा मैदानातच राडा, रन आऊट झाल्यावर कर्णधार बाबर आझमवर भडकला

WI vs PAK

मुलतान : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या मैदानात बरेच वेळा खेळाडूंचा संयम सुटतो आणि ते नको ते करून बसतात. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज (WI vs PAK) यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यातदेखील असेच काहीसे झाले. इमाम उल हक आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनी चांगली पार्टनरशीप करत पाकिस्तानचा स्कोअर 145 रनपर्यंत पोहोचवला, पण यानंतर इमाम बाबरवर भडकला. Miscommunication results … Read more

Babar Azam ने मोडला विराटचा ‘तो’ रेकॉड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

Babar Azam And Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाकिस्तानने काल रात्री झालेल्या पहिल्या वन-डेमध्ये वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. पाकिस्तानच्या या विजयामध्ये कॅप्टन बाबर आझमने (Babar Azam) महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याने 103 रनची खेळी करत वन-डे कारकिर्दीमधील 17 वे शतक पूर्ण केले आहे. याबरोबर त्याने (Babar Azam) टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीचा एक … Read more

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more

रॉस टेलरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज

Ross Taylor

साऊदम्पटन : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी फलंदाज रॉस टेलरने एक दमदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यामध्ये रॉस टेलरने पहिल्या डावात फक्त 11 धावा केल्या आहेत. या 11 धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. WTC Final सामन्याआधी टेलरच्या नावावर 17 हजार 796 धावा … Read more

CSK ला मोठा दिलासा ! धोनीचा ‘हा’ सर्वात खास सहकारी UAE मध्ये खेळणार

CSK

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. यानंतर शनिवारी बीसीसीआयने उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने घेण्यात येणार आहे. यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू पूर्ण वेळ खेळणार का? याची काळजी फ्रँचायझींना लागून राहिली आहे. … Read more

IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? ‘या’ टीमना बसणार मोठा फटका

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. हि स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येणार आहे तर 10 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होणार आहे. या उर्वरित सामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. या अगोदर इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स … Read more

RCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक

RCB Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणाऱ्या डॅनियल सॅम्सने मानसिक तणावाचे कारण देत क्रिकेटमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपली निवड करण्यात येऊ नये, असे डॅनियल सॅम्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले होते. यानंतर त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. सॅम्सने बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे मानसिक तणावात गेल्याचे … Read more

शेवटी ठरले ! मिस्टर 360 ‘या’ मालिकेतून करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन

ab de villiers

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज बॅट्समन एबी डीव्हिलियर्स पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी यासंबंधित संकेत दिले होते. तसेच आयपीएल स्पर्धेदरम्यान डीव्हिलियर्सनेसुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक ग्रॅमी … Read more

पंजाबने ‘या’ खेळाडूवर पाण्यासारखा पैसा ओतला पण ‘त्या’ खेळाडूला ३ सामन्यांत साधा भोपळाही फोडता नाही आला !

nicholas pooran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाने टीमच्या नावात बदल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आपली जर्सीदेखील बदलली आहे. एवढं सगळं बदललं पण संघाचा खेळ काही बदलेला नाही. यंदाच्या मोसमात पंजाबने ३ पैकी २ सामने गमावले आहेत. तर आजच्या सामन्यात देखील त्यांची बिकट अवस्था झाली आहे. यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज निकोलस पूरन पूर्णपणे अपयशी … Read more