AUS vs WI Test : वेस्ट इंडिजने 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकली; ब्रायन लाराच्या डोळ्यात आनंदाश्रू

AUS vs WI Test Result

AUS vs WI Test : वेस्ट इंडिजने (West Indies Cricket) मोठा इतिहास रचला आहे. गब्बा येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने ८ धावांनी थरारक विजय मिळवला आहे. पदार्पणाच्या सामन्यात शामर जोसेफने हेझलवुडचा त्रिफळा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. महत्वाचे म्हणजे तब्बल 27 वर्षांनंतर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला आहे. या विजयानंतर वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर … Read more

India vs West Indies T20: टीम इंडियाला मोठा धक्का ! वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वीच ‘हा’ स्टार खेळाडू जखमी

India vs West Indies T20: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी-20 संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे, मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज आवेश खान या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. उजव्या खांद्याला दुखापतमुळे तो खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर येत … Read more

Ricky Ponting : लाईव्ह मॅचमध्ये कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडली, तात्काळ रुग्णालयात दाखल

Ricky Ponting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार असलेल्या Ricky Ponting ची तब्येत अचानक बिघडल्याने लोक चिंतेत पडले आहेत. हे लक्षात घ्या कि, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी पाँटिंगची तब्येत पूर्णपणे खालावली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या टीमने Ricky Ponting बाबत … Read more

विंडीजविरुद्धच्या T20 सामन्यात रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने केला ‘हा’ विक्रम

Kuldip,axar,ravi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T-20 (T20) मालिकेतील (T20) अखेरचा सामना काल पार पडला. हि मालिका भारताने 4-1 अशी जिंकली आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात (T20) इतिहास रचला गेला. T20 च्या आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर याआधी कधीही घडले नाही अशी कामगिरी कालच्या सामन्यात पाहायला मिळाली. भारताच्या फिरकीपटूंनी हा इतिहास रचला आहे. रवी … Read more

Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड ! दोन दिवसांपूर्वी मार्टिन गुप्टिलने केलेला विक्रम मोडला

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काल इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला T-20 सामना पार पडला. यामध्ये सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियाचा डाव सावरला. रोहित शर्माने (Rohit Sharma) रिषभ पंतसह फटकेबाजी करताना भारत-वेस्ट इंडिज पहिल्या T-20 सामन्यात नवा विश्वविक्रम केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोनच दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन … Read more

IND vs WI 2nd ODI : टीम इंडियाने इतिहास रचला ! अजून कोणालाच जमला नाही ‘हा’ पराक्रम

Team India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अक्षर पटेलच्या झंझावाती खेळीच्या बळावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना (IND vs WI 2nd ODI)  2 गडी राखून जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 312 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. श्रेयस अय्यर, संजू सॅमसनच्या अर्धशतकानंतर अक्षराच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला. यासह भारतीय … Read more

IND vs WI ODI : भारतीय संघावर ICCची कारवाई, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील ‘हि’ चूक पडली महागात

IND vs WI ODI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे (IND vs WI ODI) सामन्यात भारताला कडवी टक्कर दिली. मात्र हा सामना भारताने 3 धावांनी जिंकला आणि या सिरीजमध्ये (IND vs WI ODI) 1-0 ने आधाडी घेतली. शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली मात्र मधल्या फळीने पूर्णपणे निराशा … Read more

IND Vs WI ODI : पाकिस्तानचा ‘तो’ विक्रम मोडण्याची टीम इंडियाला आहे संधी

IND Vs WI ODI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने पहिली वनडे (IND Vs WI ODI) जिंकत सीरिजची चांगली सुरुवात केली आहे. तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताने पहिली वनडे जिंकून सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज दोन्ही संघांमध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. या सीरिजच्या (IND Vs WI ODI) सगळ्या मॅच पोर्ट … Read more

विंडीजला मोठा धक्का ! भारतासाठी त्रासदायक ठरणारा ‘हा’ खेळाडू सीरीज मधून बाहेर

West Indies

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विंडीजचा पराभव केला आहे. या पराभवानंतर विंडीजला आणखी एक धक्का बसला आहे. भारतासाठी त्रासदायक ठरणारा ऑलराऊंडर जेसन होल्डर (jason holder) कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. सीरीज मध्ये वेस्ट इंडिजचा संघ आधीच 1-0 ने मागे पडला आहे. त्यात होल्डरची (jason holder) … Read more

वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; कोणाला मिळाली संधी तर कोणाला मिळाला डच्यू ?

India t 20 team

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCIने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (T20 series against West Indies) T20 संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीला टी-20 संघातून (T20 series against West Indies) वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर केएल राहुल आणि रविचंद्रन अश्विन यांचे संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेनंतर अश्विनने एकही … Read more