What is Nano Urea | नॅनो युरिया म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी हे कसे उपयुक्त आहे? वाचा सविस्तर

What is Nano Urea

What is Nano Urea | आपला भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेतात चांगले उत्पन्न यावे. म्हणून शेतकरी वेगवेगळ्या खतांचा देखील वापर करतात. त्यामुळे पिकाला चांगले पोषण मिळते. आणि शेतकऱ्याचे उत्पादन देखील वाढते. सध्या शेतकऱ्यांमध्ये नॅनो या खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु अजूनही अनेक असे शेतकरी आहेत … Read more