व्हाट्सअँपचे ब्रॉडकास्ट फीचर ; एकाच वेळी तब्बल 256 जणांना मॅसेज पाठवता येणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हाट्सअँप हे अँप जगप्रसिद्ध प्लँटफॉर्म असून , कोट्यवधी लोक याच्याशी जोडलेले आहेत. या प्लॅटफॉर्मचा वापर अनेकजण करत असले तरी , बऱ्याच लोकांना यामधील छुप्या फीचर्सबदल काही कल्पना नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला व्हाट्सअँपमधील असा फीचर्स सांगणार आहोत , ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी तब्बल 256 जणांना मॅसेज पाठवू शकता. तर चला व्हाटसअँपमधील … Read more