व्हॉट्सॲप कॉलद्वारे करता येते तुमचे लोकेशन ट्रॅक ! ही सेटिंग लगेच चालू करा

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे, ज्याचे भारतात 55 कोटींहून अधिक युजर्स आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मेसेज पाठवू शकता आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल देखील करू शकता. मात्र, अलीकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डिजिटल घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ॲप अतिशय सुरक्षित असल्याचा दावा करत असला तरी, … Read more

तुमचे whatsapp दुसरे कोणी वापरत तर नाही ना? अशाप्रकारे करा चेक

whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातही व्हाट्सअप हे एक इन्स्टंट सोशल मीडिया ॲप आहे. प्रत्येक जण व्हाट्सअप वापरत असतो. जगभरात मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जाते. परंतु आजकाल अनेक वेळा व्हाट्सअप हॅक होण्याची शक्यता … Read more

आता WhatsApp वरही करता येणार कॉल रेकॉर्ड; वापरा ही ट्रिक

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल टेक्नॉलॉजीने खूप जास्त प्रगती केलेली आहे. या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण घरबसल्या जगभरातील माहिती मिळवू शकतो. यासाठी मोबाईल हा केंद्रबिंदू असतो. आपण मोबाईलच्या माध्यमातूनच या प्रगत टेक्नॉलॉजीचा अनुभव घेतो. आजकाल जवळपास सगळे स्मार्टफोन वापरतात आणि स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक माणूस हा व्हाट्सअपचा वापर करतच असतो. व्हाट्सअप हे एक असे समाज माध्यम आहे … Read more

Whatsapp New Feature | Whatsapp ने लॉन्च केले नवीन फिचर; आता चॅटिंग करणे होणार अगदी सोप्पे आणि सुलभ

Whatsapp New Feature

Whatsapp New Feature | प्रत्येक स्मार्टफोन वापरणारा माणूस हा व्हॉट्सअँप वापरत असतो. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आता संदेशवहन करणे खूप सोपे आणि सुलभ झाले आहे. व्हॉट्सअँप द्वारे आपल्याला मेसेज, व्हिडीओ कॉल, व्हॉईस कॉल यांसारख्या फीचर्सचा फायदा घेता येतो. व्हॉट्सअँप देखील त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन अपडेट आणत असतात. अशातच आता एक नवीन फीचर आले आहे. यामध्ये तुम्हाला ड्राफ्ट … Read more

Whatsapp New Update | Whatapp ने आणले नवे फिचर; कपलला चॅट करणे होणार सोप्पे

Whatsapp New Update

Whatsapp New Update | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जग अत्यंत जवळ आलेले आहे. त्यातच whatsapp हे सोशल मीडिया ॲप आजकाल प्रत्येकजण वापरतो. whatsapp शिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. कारण व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या पद्धतीने होतात. आपण कोणालाही वाईस कॉल, व्हिडिओ कॉल करू शकतात. तसेच मेसेज,फोटो आणि व्हिडिओ … Read more

Whatsapp Update | व्हाट्सअँप आणणार नवीन अपडेट; दुसऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर ऍक्सेस करता येणार कॉन्टॅक्ट

Whatsapp Update

Whatsapp Update । जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अँपमध्ये व्हाट्सअँपला (Whatsapp Update) पाहिले जाते. अगदी कुटुंबापासून ते ऑफिसपर्यंत सर्व क्षेत्रात या प्लँटफॉर्मचा वापर केला जातो. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म आपलया ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतात. आता ते युजर्ससाठी कॉन्टॅक्ट मॅनेजरची सुविधा घेऊन येत आहेत. यामुळे तुमचा चॅटिंगचा अनुभव आणखीन सुधारणार आहे. या फीचर्समुळे तुम्हाला फोनची … Read more

WhatsApp New Feature | व्हाट्सअप युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता चॅटिंग करणे होणार आणखी सोप्पे

WhatsApp New Feature

WhatsApp New Feature | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सोशल मीडिया शिवाय कोणत्याही व्यक्तीचे पान हलत नाही. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातही व्हाट्सअप हे अत्यंत जास्त प्रमाणात वापरले जाणारे एक सोशल मीडिया ॲप आहे. भारतासह इतर अनेक देशांमध्ये व्हाट्सअप (WhatsApp New Feature) मोठ्या प्रमाणात वापरले जाते. व्हाट्सअपच्या … Read more

WhatsApp Feature | व्हॉट्सॲप आणणार सर्वात मोठे फिचर; कोणालाही दिसणार नाही मोबाईल नंबर

WhatsApp Update

WhatsApp Feature | सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये झालेले आहेत. परंतु त्यातील व्हाट्सअप हे एक असे प्लॅटफॉर्म आहे. जे केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक लोक वापरत आहेत. व्हाट्सअप हे वापरण्यासाठी अगदी सरळ सोपे आणि साधे आहे. त्यामुळे अनेक लोक व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअप युजर्सला नवनवीन अनुभव देण्यासाठी तसेच व्हाट्सअप आणखी सोपे करण्यासाठी कंपनी नेहमीच … Read more

WhatsApp वर मेसेज टाईप करायची कटकट मिटणार; लाँच होतंय भन्नाट फिचर

WhatsApp meta AI voice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून करोडो यूजर्स व्हाट्सअपचा वापरत करत असताना. वापरायला अतिशय सोप्प आणि सुलभ असल्याने सर्वजण आरामात व्हाट्सअपचा आनंद घेत असतात. एकमेकांना मेसेज करणे, फोटो विडिओ किंवा कोणतेही डॉक्युमेंट सेंड करणे आदी कारणासाठी व्हाट्सअप वापरलं जातं. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत अपडेटेड फीचर्स आणत असते … Read more

WhatsApp चे जबरदस्त फिचर!! आता इंटरनेटशिवाय शेअर करा फाईल्स

WhatsApp Feature People Nearby

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे करोडो यूजर्स आहेत. आपल्या वापरकर्त्यांना चांगला आणि नवनवीन अनुभव यावा म्हणून कंपनी सतत व्हाट्सअप यामध्ये अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. आताही व्हाट्सअप एका नव्या फीचरवर काम करत आहे ज्यामाध्यमातून मोबाईल मध्ये इंटरनेट नसले तरीही तुम्ही एकमेकांना फोटो, व्हिडिओ तसेच काही फाईल्स शेअर … Read more