WhatsApp द्वारे अशा प्रकारे पाठवता येतील 2 GB पर्यंतचे चित्रपट !!!

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोकं एखाद्यासोबत चित्रपट शेअर करण्यासाठी Telegram App चा वापर करतात. हे लक्षात घ्या कि, Telegram हे एक App आहे ज्यामध्ये चॅटिंग तसेच डेटा शेअरिंग, Telegram चॅनेल तयार करणे, एकमेकांसोबत चित्रपट शेअर करता येतात. मात्र काही लोकं अशीही आहेत ज्यांना Telegram वापरायला आवडत नाही. आता जर कोणाला Telegram शिवाय एखाद्याला चित्रपट … Read more

Telegram ने भारतीय युझर्ससाठी प्रीमियम सबस्क्रिप्शनची किंमत केली कमी

Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Telegram कडून आपल्या मंथली सबस्क्रिप्शनची किंमत कमी करण्यात आली आहे. भारतातील प्रीमियम युझर्ससाठी कंपनीने ही घोषणा केली आहे. यानंतर आता टेलिग्रामच्या प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी 469 रुपयांऐवजी 179 रुपये द्यावे लागतील. टेलिग्राम कडून भारतातील आपल्या युझर्सना पाठवलेल्या मेसेजमध्ये सबस्क्रिप्शन फी माफ केल्याची माहिती दिली आहे. भारतीय युझर्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून हे पाऊल … Read more

आता WhatsApp द्वारे कळू शकेल ट्रेनचे लाइव्ह स्टेटस, त्यासाठीची प्रक्रिया तपासा

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp : भारतीय रेल्वेकडून प्रवाश्यांसाठी एक नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. आता रेल्वेच्या प्रवाशांना व्हॉट्सऍपवरून ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर पाहता येणार आहेत. मुंबईस्थित स्टार्टअप असलेल्या Railofy कडून हे नवीन फीचर आणण्यात आले आहे. आता या फीचरच्या मदतीने प्रवाशांना WhatsApp वरूनच प्रवासाची सर्व माहिती मिळु शकेल. आता प्रवाशांना ट्रेनचे लाइव्ह … Read more

आता अशा प्रकारे WhatsApp वर पाठवलेले मेसेजही Edit करता येणार !!!

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग App असलेले WhatsApp खूपच लोकप्रिय आहे. याबरोबरच कंपनीकडून यामध्ये सतत नवनवीन फीचर्स दिले जात असल्याने त्याच्या लोकप्रियतेत आणखीच भर पडते आहे. तसेच युझर्सची सोय लक्षात घेऊन या App मध्ये विविध नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान, WhatsApp कडून आणखी एक नवीन फीचर लाँच केले जाणार आहे, ज्याद्वारे युझर्सना पाठवलेले … Read more

WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp चा वापर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही वाढू लागला आहे. सर्वाधिक डिजिटल पेमेंट करणाऱ्या देशांच्या लिस्टमध्ये आता भारताचे नावदेखील सामील झाले आहे. यासाठी आपल्या अनेक प्रकारचे UPI Apps देखील आहेत. मात्र आज आपण WhatsApp च्या मदतीने आपला UPI पिन कसा बदलावा याची माहिती जाणून घेणार आहोत. UPI पेमेंट सिस्टीम म्हणजे काय … Read more

ICICI Bank च्या खातेदारांना WhatsApp द्वारे उपलब्ध होणार ‘या’ सुविधा

ICICI bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियाने जगभरातील लोकांना अक्षरशः वेडच लावले आहे. इन्स्टंट मेसेजिंग ऍप असलेले WhatsApp हे देखील आपल्या दररोजच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनले आहे. कोणत्याही कामासाठी संवाद साधण्याचा हा एक अत्यन्त सोपा मार्ग बनला आहे. आता तर बँकांकडूनही WhatsApp च्या माध्यमातून बँकिंगच्या सुविधा … Read more

तुमचे WhatsApp Messages दुसरं कोणी वाचत नाही ना?? असे करा चेक

Whatsapp Features

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हाट्सअँप हे जबरदस्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. व्हाट्सअँप द्वारे आपण आपल्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधू शकतो, व्हिडिओ, फोटो शेअर करू शकतो आणि मनसोक्त गप्पाही मारू शकतो. अलीकडेच व्हॉट्सअॅपने लिंक्ड डिव्हाइस फीचर्स सादर केले आहे, ज्यामुळे यूजर्स एकाच वेळी 4 डिव्हाइसेस लिंक करू शकतात परंतु समजा, या लिंक्ड डिव्हाईस फीचर्स … Read more

चुकून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करण्यासाठी वापरा WhatsApp चे ‘हे’ नवीन फीचर !!!

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच WhatsApp कडून iOS बीटा iOS 22.18.0.70 साठी एक अपडेट सादर करण्यात आले आहे, ज्याद्वारे चॅट लिस्ट मधूनच स्टेट्स अपडेट पाहया येईल. आता WhatsApp iOS बीटासाठी Undo फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे चुकून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करता येईल. काही दिवसांपूर्वीच अँड्रॉइड बीटा साठी हे फीचर जाहीर करण्यात आले होते. … Read more

Whatsapp वर तुम्हांला कोणी ब्लॉक केलंय?? ‘अशा’ पद्धतीने करा चेक

Whatsapp Features

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियावर व्हाट्सएप हे सर्वांचे आवडते आणि दमदार अप्प म्हणून ओळखले जाते. व्हाट्सअप द्वारे आपण आपल्या मित्रांसोबत चॅटिंग करू शकता, वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून एकत्रपणे संवाद साधू शकता, तसेच फोटो आणि व्हिडिओ एकमेकांना शेअर करू शकता. परंतु काही वेळा आपले मित्र किंवा मैत्रीण यांनी आपल्याला ब्लॉक केल्याचंही आपण ऐकलं असेल. व्हाट्सअँप … Read more

SBI ने ग्राहकांसाठी सुरु केली Whatsapp बँकिंगची सुविधा !!!

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : Whatsapp आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले आहे. आता अनेक बँकाकडूनही Whatsapp च्या माध्यमातून बँकिंगच्या सुविधा दिल्या जात आहेत. यादरम्यान आता स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील Whatsapp बँकिंगची सुविधा सुरू केली आहे. आता ग्राहकांना एसबीआय च्या WhatsApp नंबरवरून चॅटद्वारे बँकेचा बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटच्या माहितीसह अनेक सेवांचा लाभ घेता येईल. … Read more