Wheat Price | गव्हाच्या किंमती वाढीबाबत सरकारचा मोठा निर्णय, साठेबाजी करणाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

Wheat Price

Wheat Price | आता संपूर्ण देशातील लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहे. त्यासाठी सगळीकडे रणसंग्राम सुरू देखील झालेला दिसत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची धांदल उडालेली असताना, दुसरीकडे मात्र महागाई वाढू नये आणि सर्वसामान्य माणसांच्या खिशाला अतिरिक्त भार पडू नये यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या काळात सर्वसामान्य जनतेला सगळ्या गोष्टी स्वस्त दरात मिळाव्या यासाठी … Read more