अमेरिका WHO मधून पडलं बाहेर, ट्रम्प प्रशासनाने पाठवले अधिकृत पत्र

वॉशिंग्टन । अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून (World Health Organization) बाहेर पडलं असून, ट्रम्प सरकारने (American Government) अधिकृत पत्र पाठविले आहे. अमेरिका आता यापुढे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने WHOला या संदर्भात आपला निर्णय अधिकृत पत्राद्वारे कळविला आहे. अमेरिकन माध्यमांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प सरकारने WHOमधून आपले सदस्यत्व मागे घेण्याबाबत एक पत्र पाठवले आहे. … Read more

कोरोना प्रमाणेच बुबोनिक प्लेगवरही WHO चीनसोबत, म्हणाले,” ते चांगले काम करत आहेत”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या अंतर्गत मंगोलियामध्ये बुबोनिक प्लेगच्या उघडकीस आलेल्या घटनेनंतर जगभरात पुन्हा एकदा एक नवीन साथ येण्याची भीती निर्माण झाली आहे. उंदरामुळे पसरणाऱ्या या प्लेगला, ‘ब्लॅक डेथ’ असे म्हणूनही ओळखले जाते. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, ते चीनमधील या ब्यूबोनिक प्लेगवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की,’ … Read more

लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठी साइलेंट किलर आहे कोरोना; ‘असा’ घेतो जीव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या संक्रमितांची संख्या ही 7 लाखांच्या जवळ आहे. त्याच वेळी, कोविड -१९ च्या असंवेदनशील रूग्णांबद्दल सामान्य असे मत आहे की त्यांना जोखीम खूपच कमी आहे, परंतु असं अजिबात नाही आहे. नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू हा लक्षणे नसलेल्या रूग्णांमध्ये ‘साइलेंट … Read more

म्हणून पुढील आठवड्यात WHOचं पथक चीनमध्ये धडकणार

वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) एक पथक पुढच्या आठवड्यात चीन दौऱ्यावर जाणार आहे. चीनमध्ये जाऊन हे पथक कोरोना व्हायरसचा प्रसार नेमका कुठून सुरु झाला ते तपासणार आहे. सध्याच्या घडीला चीन याबाबतची नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही WHO ने म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले … Read more

धुम्रपान करणार्‍यांना कोरोना झाल्यास मृत्यूचा धोका अधिक; WHO ची चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाव्हायरसमध्ये एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. डब्ल्यूएचओने एक चेतावणी दिली आहे की, धूम्रपान करणार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्यांचा मृत्यूचा धोका जास्त असतो. डब्ल्यूएचओने असे म्हटले आहे की सद्य परिस्थितीत धूम्रपान करणे हे घातकच ठरू शकते आणि यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका देखील वाढतो. अशा परिस्थितीत … Read more

चीनमध्ये सुरु झाला ‘डॉग मीट फेस्टिवल’;आता खाल्ली जाणार लाखो कुत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर 2019 मध्ये, चीनच्या वुहान शहरातून बाहेर पडलेल्या कोरोना विषाणूमुळे अद्यापही जगभरात त्रास होतो आहे. चीनच्या युलिन शहरातील गुआंग्सी प्रांतात पुढील 10 दिवसांसाठी चालणारा ‘डॉग मीट फेस्टिव्हल’ मंगळवार पासून सुरू झाला आहे. मात्र आयोजकांचे असे म्हणणे आहे की, कोरोनाला डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमामुळे लोकांची संख्या कमी केली गेली आहे आणि अपेक्षा … Read more

५ ते १४ दिवसांत कोरोना बरा होतो हे WHO नेही सांगितलंय; रोहित पवारांचे पतंजलीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

अहमदनगर प्रतिनिधी । जगभरात कोरोना विषाणूच्या औषधासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत असून अद्याप त्यांना यात यश आल्याचे दिसून येत नाही. मात्र भारतातील योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने या विषाणूवर औषध शोधले असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ते औषध आज जाहीर देखील केले आहे. कोरोनिल असे या औषधाचे नाव असून ते ५ ते १४ दिवसात … Read more

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा भारताला पाठिंबा

नवी दिल्ली । चीनच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शविला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्व मिळण्यासाठी भारताला पाठिंबा दर्शविला आहे. रशियाने यापूर्वीच सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शविला होता. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे … Read more

आपण कोरोनाला हरवू शकणार नाही – WHO प्रमुख 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले तीन चार महिने जगाला कोरोना महामारीने अक्षरशः हैराण केले आहे. विविध पातळीवर शास्त्रज्ञ या विषाणूची लस शोधण्याचा तसेच यावर औषधोपचार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आता ‘आपण करोनाला हरवू शकत नाही असे विधान जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी केले आहे. यामुळे पुन्हा निराशा झाली आहे. सोमवारी सकाळी त्यांनी हा इशारा दिला … Read more

चीन मध्ये कोरोना व्हायरसचे ‘सालमन मछली’ सोबत कनेक्शन; इथून होते आयात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे समोर येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) याबाबत म्हणतो की, ही नवीन प्रकरणे कुठे सुरू झाली याबद्दल अजूनही आमच्याकडे काही माहिती नाही आहे. मात्र असा दावा केला जात आहे की या नवीन प्रकरणांचे कनेक्शन ने सॅल्मन फिशशी संबंधित असू शकते. असे होऊ शकते की आयात … Read more