लहान मुलांना Nestlé चे दूध आणि सेरेलॅक देताय? तर थांबा, WHO ने दिलाय सतर्कतेचा इशारा

Nestlé's

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नेस्लेची (NeStle) उत्पादने ही फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. यात सर्वात जास्त नेस्लेच्या बेबी फूडला (Baby Food) सर्वाधिक मागणी आहे. परंतु याच बेबी फूडसंदर्भात एक मोठे गुपित उघडकीस आले आहे. नेस्लेच्या बेबी फूडमध्ये जास्त प्रमाणात साखर आढळल्याचा दावा पब्लिक आय वेबसाईटने केला आहे. यापूर्वी नेस्लेची मॅगी चर्चेत आली होती … Read more

मलेरियावर उपाय करण्यासाठी ‘या’ लसीचा वापर करा; WHO च्या सूचना

Malaria Vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील उष्णकटीबंधिय प्रदेशात मोठ्या प्रमाणात मलेरियाचा (Malaria) प्रादुर्भाव आहे. दरवर्षी लाखो लोकांना मलेरियाचा संसर्ग होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडतात . प्रामुख्याने आफ्रिकन देशांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक आहे. यामध्ये आफ्रिकेतील लहान मुलांचा समावेश अधिक आहे. मलेरियाचा सर्वव्यापी प्रादुर्भाव बघता मलेरियावर लस शोधणे व लसीचा मलेरिया प्रभावित देशांमध्ये सर्वांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. याच … Read more

भारतात वाढतेय हृदय विकाराचे प्रमाण ; WHO ची आकडेवारी पाहून व्हाल थक्क!

Heart Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या आयुष्यात संघर्ष करत जगत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत आहे. जगण्यासाठी माणसाच्या गरजा वाढतात आणि वाढत्या गरजा पुर्ण करताना आपले आपल्या स्वास्थ्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते वेगळेच. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बदलते जीवनमान , वाढणारा ताण, व्यायामाकडे जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष या सर्व बाबी बघता देशात … Read more

भारतात बनावट यकृत औषधांची विक्री? WHO ने दिली चेतावणी

WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात आणि तुर्कीमध्ये विकल्या जाणार्‍या बनावट यकृताच्या औषधाविरूद्ध अलर्ट जारी केला आहे. भारतात आणि तुर्कीमध्ये यकृताच्या आजारावर डिफिब्रोटाइड अशा नावाचे बनावट औषध विकले जात  आहे. यासंदर्भात WHO ने अलर्ट जारी केला आहे. डिफिब्रोटाइड हे बनावट औषध नियमन पद्धतीने विकले जात असल्याची माहिती यूएन आरोग्य संस्थेने एका … Read more

Corona नंतर आता ‘या’ Virus चे जगावर संकट? WHO ने केलंय अलर्ट

crisis of dengu chikungunya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 मध्ये आलेल्या कोरोना या भयानक व्हायरस नंतर आता डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांचे संकट संपूर्ण जगावर आहे. WHO म्हणजेच – वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चे गव्हर्नर जनरल डॉ. टेड्रोस आधानोम घेब्रेयसस यांनी याबद्दल संपूर्ण जगाला सतर्क केलं आहे. अतिउष्ण हवामानामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो असं त्यांनी म्हंटल आहे. … Read more

भारतातील 7 कफ सिरपमुळे 300 लोकांचा मृत्यू? WHO ने केली मोठी कारवाई

cough syrup blacklist

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला खोकला झाला तर आपण डॉक्टरांकडे न जाता मेडिकल वरून सिरप आणून ते त्यांना देतो. पण ते अतिशय चुकीचं आहे. याचे कारण म्हणजे जगभरात आतापर्यंत चुकीच्या कप सिरपमुळे तब्बल 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने भारतात तयार झालेल्या ७ सिरपला … Read more

सावधान!! 2030 पूर्वी लाखो लोकांच्या मृत्यूचं कारण बनेल मीठ; WHO चा इशारा

salt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मीठ (Salt)हा आपला रोजच्या जीवनातील गरजेचा घटक आहे. कोणताही पदार्थ बनवायचा म्हंटल की, त्यामध्ये मीठ टाकावंच लागत. जेवणात मीठ नसेल तर त्या जेवणाला कसलीही चव येत नाही. त्यामुळे मिठाला मोठं महत्त्व आहे. परंतु जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमचा जीव जाऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? होय हे खरं आहे. जागतिक … Read more

माणसालाही Bird Flu होऊ शकतो? WHO चा गंभीर इशारा

Bird Flu Human

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू नंतर बर्ड फ्लू (Bird Flu) जगासाठी नवा धोका बनू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याबाबत अलर्ट जारी केला आहे. सामान्यपणे पक्षी आणि अन्य सस्तन प्राण्यांना होणारा बर्ड फ्लू माणसासाठी सुद्धा धोकादायक असल्याचा इशारा WHO ने दिला आहे. बर्ड फ्लू हा एव्हियन इन्फ्लूएंझा (फ्लू) टाइप ए व्हायरसच्या संसर्गामुळे होणारा आजार … Read more

कोरोना पुन्हा थैमान घालणार? ‘या’ गोष्टीमुळे WHOने दिला इशारा

Corona

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मागच्या 2 वर्षांत कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. यानंतर काही काळाने कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर आता पुन्हा एकदा चिंताजनक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले कि, SARS-CoV-2 विषाणूच्या Omicron प्रकाराच्या XBB उप-प्रकारामुळे काही देशांमध्ये … Read more

Fact Check: भेसळयुक्त दुधामुळे पुढील 8 वर्षात तब्बल 87% भारतीयांना होणार कॅन्सर?

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अलीकडेच, देशातील प्रमुख दूध (Milk) कंपन्या अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली आहे. दुधात वाढ होत असताना भेसळयुक्त दुधाचा (Adulterated milk) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे कि, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात उपलब्ध दुधात भेसळ केल्यामुळे 8 वर्षात 87% भारतीयांना … Read more