संसदेचं अधिवेशन रद्द; रोहित पवारांनी राज्यातील भाजप नेत्यांना पकडलं कोंडीत, म्हणाले…

पुणे । संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य अधिवेशनाच्या कालावधीवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना चांगलाच कोंडीत पकडलं आहे. ‘भाजपची केंद्रात एक तर राज्यात दुसरी अशी नेहमीच सोयीची व दुटप्पी भूमिका राहिलीय,’ असा टोलाच पवार यांनी लगावला आहे. ‘राज्यात दोन दिवसांचे अधिवेशन घेणारे महाविकास … Read more

केंद्रानं राज्याचे साडे 30 हजार कोटी थकवले, तरी आम्ही पेन्शन आणि पगार दिलेत; अजितदादांनी टोचले भाजपचे कान

मुंबई । केंद्राने अजून राज्याचे 30 हजार 537 कोटी दिलेले नाहीत, तरीही आम्ही पगार आणि पेन्शन थकवलेले नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. सरकार आणि जनता मिळून कोरोना चांगलं काम करतंय. सरकार कोविडमध्ये हतबल असल्याचा आरोप केला जातोय. सुरुवातीला केंद्र सरकारने सर्व गोष्टी … Read more

राज्य सरकारने बोलावलेलं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ही केवळ औपचारिकता- देवेंद्र फडणवीस

राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर यासरकारच पहिलं हिवाळी अधिवेशन होऊ घातलं आहे.मात्र, यंदाचं हिवाळी अधिवेशन भरवून विद्यमान सरकार केवळ औपचारिकता पूर्ण करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी – आ. जयंत पाटील

Jayant Patil NCP

मुंबई | बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प राज्यात आले खरे परंतू त्यासाठी घेतलेले कर्ज आता आपल्या राज्याच्या माथ्यावर आदळणार आहे तेव्हा सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी असे वक्तव्य करत विधिमंडळ गटनेते आ.जयंत पाटील यांनी सरकारवर निशाना साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या … Read more

‘वंदे मारतम्’ ने झाली विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाला सुरूवात

अधिवेशन

मुंबई । सतिश शिंदे महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास आज ‘वंदे मातरम’ ने सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्रिमंडळ आणि विधिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे त्यांच्या दालनात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संसदीय … Read more