Wipro Job Hiring : Wipro चा मेगा प्लॅन!! 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार

Wipro Job Hiring 12000 thousand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मोठा प्लॅन आखला आहे. त्यानुसार कंपनी 10,000 ते 12,000 लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय होणाऱ्या नियुक्त्यांचा समावेश असेल. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने कपात केली होती. मात्र आता अचानक Wipro 10 ते … Read more

Wipro, Nestle, ONGC NTPC या कंपन्यांपेक्षाही भारतातील ‘हे’ मंदिर आहे श्रीमंत

tirupati temple

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – विप्रो ही आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी क्षणार्धात हजारो रुपयांची देणगी देऊन प्रसिद्धीच्या झोतात आले. या कंपनीची मार्केटमधील गुंतवणूक दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील Nestle India, ONGC NTPC, Indian Oil या कंपन्यांची नावेदेखील तुम्ही ऐकलेच असतील. या सगळ्या कंपन्यांवर … Read more

Wipro : ‘या’ IT कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले करोडो रुपये !!!

Wipro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Wipro : गुंतवणुकीच्या अनेक पर्यांयांपैकी शेअर मार्केट हा लोकप्रिय पर्याय आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणारे नेहमीच मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधात असतात. अनेक नवीन गुंतवणूकदारांकडूनही सारखा हा प्रश्न विचारला जातो की, आत असे कोणते स्टॉक आहेत जे नवीन मल्टीबॅगर बनणार आहेत. याबाबत तज्ञ सांगतात की,” पहिल्यांदा मल्टीबॅगर स्टॉक्सबाबत माहिती घ्या आणि त्यातून काय … Read more

IT क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या फ्रेशर्ससाठी खुशखबर; ‘या’ कंपन्यानी वाढवले भरतीचे टार्गेट

Job

नवी दिल्ली । भारतात या वर्षी डिजिटल आणि आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. HCL, Wipro सह इतर अनेक कंपन्यांनी फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचे त्यांचे लक्ष्य पूर्वीपेक्षा जास्त वाढवले ​​आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या TCS ने चालू आर्थिक वर्षात 40 हजार पदवीधर म्हणजेच फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षीही TCS ने सुमारे … Read more

‘या’ मोठ्या आयटी कंपनीच्या गुंतवणूकदारांना पुन्हा मिळू शकतो डिव्हिडंड

Wipro

नवी दिल्ली । Wipro ने भारतीय एक्सचेंजला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 25 मार्च 2022 रोजी होणार आहे. विप्रोच्या संचालक मंडळाच्या आजच्या नियोजित बैठकीचा उद्देश 2021-22 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांशाच्या घोषणेवर विचार करणे आणि मंजूर करणे हा आहे. विप्रोच्या संचालक मंडळाने मान्यता दिल्यास, हा या वर्षातील आयटी क्षेत्रातील दुसरा अंतरिम लाभांश … Read more

केंद्र सरकारने संपवले वर्क फ्रॉम होम, खासगी कंपन्या ऑफिस कधी उघडणार ?

नवी दिल्ली । देशात कोविड-19 चे रुग्ण आता कमी होत आहेत. त्यादृष्टीने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने आता आपल्या कर्मचार्‍यांचे वर्क फ्रॉम होम संपवले आहे आणि सर्व कर्मचार्‍यांना ऑफिस मधून काम करण्यास सांगितले आहे. सरकारी शैक्षणिक संस्था आणि ऑफिस पूर्ण सुरू झाल्यानंतर देशातील टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएलसह इतर कंपन्यांमध्ये ऑफिस मधून … Read more

TCS ने रचला इतिहास, अमेरिकन कंपनी IBM ला मागे टाकून जगातील दुसरा सर्वात मौल्यवान IT ब्रँड बनला

नवी दिल्ली । टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) हा जगातील दुसरा सर्वात मौल्यवान IT ब्रँड बनला आहे. TCS व्यतिरिक्त, इतर पाच भारतीय आयटी कंपन्यांनीही जगातील टॉप-25 कंपन्यांमध्ये स्थान मिळवले. ब्रँड व्हॅल्युएशन कंपनी ब्रँड फायनान्सने एका रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, जगातील सर्वात मौल्यवान आयटी ब्रँडच्या लिस्टमध्ये इन्फोसिस तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय अन्य चार मोठ्या देशांतर्गत आयटी … Read more

WIPRO चे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले, डॉलरच्या उत्पन्नात सुमारे 7% वाढ; ब्रोकरेज हाऊसचे मत जाणून घ्या

Wipro

नवी दिल्ली । IT दिग्गज विप्रोचे Q2 चे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा 9.6 टक्क्यांनी घसरून 2,930.7 कोटी रुपये झाला. त्याचबरोबर कंपनीच्या नफ्यात गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या नफ्याच्या तुलनेत या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 18.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या डॉलरच्या कमाईमध्ये सुमारे 7% वाढ झाली … Read more

Wipro Q2 Results : विप्रोकडून Q2 चा निकाल जाहीर, नफा 17 टक्क्यांनी वाढून 2,930 कोटी रुपये झाला

Wipro

नवी दिल्ली । आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रोने बुधवारी आपल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे (2021-22) आर्थिक परिणाम जाहीर केले. सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने 2,930.6 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला, 17 टक्के वाढ नोंदवली. यासह, कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2,484.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. विप्रोने सांगितले की, … Read more

Insider Trading : SEBI ने इन्फोसिस आणि विप्रो कर्मचाऱ्यांच्या ट्रेडिंगवर घातली बंदी

नवी दिल्ली । देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस आणि विप्रोच्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग करण्यास बंदी घातली आहे. हे प्रकरण इन्फोसिसमधील इनसाइडर ट्रेडिंगशी संबंधित आहे. SEBI ने बंदी घातलेल्या दोन लोकांमध्ये रमित चौधरी आणि केयूर मणियार आहेत. SEBI ने 27 सप्टेंबर रोजी जारी … Read more