Wipro Q4 Result: विप्रोचा चौथा तिमाही निकाल जाहीर, निव्वळ नफा 27.7 टक्क्यांनी वाढून 2,972 कोटी रुपये

नवी दिल्ली । आयटी दिग्गज विप्रोने (Wipro) गुरुवारी आपला चौथा तिमाही निकाल जाहीर केला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीच्या आयटी सेवा व्यवसायात मजबूत वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 27.7 टक्क्यांनी वाढून 2,972 कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 2,326.1 कोटी रुपयांचा … Read more

विप्रो कंपनीच्या उपोषणाकर्त्या कामगारांची प्रकृती खालावली

औरंगाबाद । एमआयडीसी वाळूज परिसरातील विप्रो इंटरप्राईजेस कंपनीतील कामगारांचा पगारवाढीचा करार १४ महिन्यापासून लांबणीवर पडला आहे. वेतनवाढीचा करार कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ पूर्ण करून पगार वाढ करावी या मागणीसाठी कंपनीतील कामगारांनी दि.६ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणात कामगारांची आज प्रकृती खालावली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील विप्रो कंपनीतील कामगारांचा गेल्या … Read more

Infosys Q3 results: इन्फोसिसने जाहीर केला तिमाही निकाल, निव्वळ नफा 16.6 टक्क्यांनी वाढून पोहोचला 5,197 कोटींवर

नवी दिल्ली । देशातील दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी आणि 5 लाख कोटींच्या मार्केट कॅप क्लबमध्ये समाविष्ट असलेल्या इन्फोसिसने आपला तिसर्‍या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीने यावेळी अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले. तिसर्‍या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा 16.6 टक्क्यांनी वाढून 5,197 कोटी रुपये झाला आणि महसूल 12.3 टक्क्यांनी वाढून 25,927 कोटी रुपये झाला. 2019-20 च्या तिसर्‍या … Read more

विप्रोच्या शेअर्सद्वारे कमाईची संधी, 9500 कोटींचे शेअर्स बायबॅक करणार आहे ही आयटी कंपनी

नवी दिल्ली । दिग्गज आयटी कंपनी विप्रो (Wipro) च्या शेअर्स मध्ये गुंतवणूक चांगली आहे. विप्रो ने मंगळवारी सांगितले की कंपनीच्या शेअर्सची बायबॅक करणे सुरू आहे. ही ऑफर 29 डिसेंबर रोजी सुरु होणार आणि पुढच्या वर्षी 11 जानेवारी 2021 रोजी बंद होणार. कंपनीने मेट्रो एजी बरोबर स्ट्रॉटेजिक डिजिटल आणि आयटी डिल साइन केली आहे. गेल्या महिन्यात … Read more

RBI च्या चलनविषयक धोरणामुळे शेअर बाजाराला मिळाली चालना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजी दिसून आली, नजीकच्या भविष्यातही अशी अपेक्षा आहे. सरकारकडून अधिक दिलासा देण्याच्या उपायांच्या अपेक्षेमुळे आणि ठराविक समभागात वाढ झाल्यामुळे असे घडू शकते असे विश्लेषकांचे मत आहे. ते म्हणाले की, आयटी कंपन्यांच्या त्रैमासिक निकालावर आणि व्यापक आर्थिक आकडेवारीवर गुंतवणूकदार लक्ष ठेवतील. गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात चार … Read more

विप्रो पुण्यात उभारणार विशेष कोविड रुग्णालय

पुणे । जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने 450 खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र सरकारसमवेत केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार आहे.आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहाय्याने रुग्णालय त्वरित सुरु करण्यासाठी विप्रो, प्रशासकासह संरचनेनुसार आवश्यक … Read more

..म्हणून विप्रोच्या ‘सीईओं’नी दिला आपल्या पदाचा राजीनामा

आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक (सीईओं) आबिदअली नीमचवाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एप्रिल २०१५ मध्ये नीमचवला यांनी विप्रोमध्ये समूह अध्यक्ष आणि सीओओ म्हणून पदभार स्वीकारला होता. गेली चार वर्ष आबिदअली यांनी कंपनीची धुरा यशस्वीपणे सांभाळली. दरम्यान कौटुंबिक कारणास्तव आबिदअली यांनी राजीनामा दिला असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवलं आहे. विप्रोच्या संचालक मंडळाने नव्या ‘सीईओ’ची निवड प्रक्रिया सुरु केली आहे. ही नियुक्ती होईपर्यंत नीमचवाला यांच्याकडे तात्पुरता पदभार राहील, असे कंपनीने शेअर बाजाराला कळवलं आहे.आबिदअली नीमचवाला यांनी राजीनामा दिल्याचे पडसाद विप्रोच्या शेअरवर उमटले.