भारत-चीन सीमा वादानंतर मोदी-जिनपिंग आज पहिल्यांदाच समोरासमोर येतील
नवी दिल्ली । पूर्व लद्दाखच्या गॅलवान व्हॅली आणि भारत-चीन सैनिकांमधील तणावग्रस्त संघर्षानंतर मंगळवारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) शांघाय कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशनच्या (SCO summit) व्हर्चुअल बैठकीत सहभाग घेतील. मे महिन्यात पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर तणाव सुरू झाल्यानंतर प्रथमच हे दोन नेते आमने-सामने असतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन … Read more