‘ही’ बँक बचत खात्यावर एफडीपेक्षा अधिक व्याज देत आहे, आता घरी बसून उघडा खाते; जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी खासगी क्षेत्रातील येस बँकेने डिजिटल बचत खाते सुरू केले आहे. शुक्रवारी बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही सेवा सुरू झाल्यास ग्राहकाने बँकेत जाऊन प्रत्यक्ष स्वरुपात कागदपत्र सादर करण्याची किंवा बचत खाते उघडण्यासाठी कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधण्याची गरज भासणार नाही. हे खाते ई-केवायसी आणि … Read more