Credit Card Rules : येत्या 1 एप्रिलपासून बदलणार ‘या’ बँकेचे क्रेडिट कार्ड वापरण्याचे नियम

Credit Card Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Credit Card Rules) बँका आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड जारी करून देतात. ज्यामध्ये आपल्याला निश्चित खर्चासाठी लिमिट दिला जातो. त्यामुळे आजकाल प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असतं. परिणामी, क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शॉपिंग करणे हा एक ट्रेंड झाला आहे. कारण क्रेडिट कार्डचा वापर सोपा आणि … Read more

Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 साली Yes Bank मधील घोटाळ्याच्या बातम्यांमुळे ही बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली होती. अशा संकटाच्या वेळी कारवाई करत आरबीआयकडून येस बँकेचे जुने बोर्ड बरखास्त करून ते आपल्या ताब्यात घेण्यात आले. ज्यानंतर गुंतवणूकदारांचे काही शेअर्स डिमॅट खात्यातून अचानकपणे गायब झाले. प्रत्यक्षात हे शेअर्स लॉक इन पीरियडमध्ये गेले होते. … Read more

Yes Bank ने वाढवले ​​FD वरील व्याजदर, जाणून घ्या ग्राहकांना किती फायदा मिळणार

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank: महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. यामध्ये आता Yes Bank चे नाव देखील सामील झाले आहे. कारण बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. … Read more

Yes Bank च्या FD वरील व्याजदरात बदल, असे असतील नवीन दर

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Yes Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात बदल केला … Read more

आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank : सध्याच्या काळात देशातील अनेक बँकांकडून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बँकिंगची सुविधा दिली जात आहे. त्यामध्ये आता खासगी क्षेत्रातील येस बँकेचे नाव देखील सामील झाले आहे. आता या बँकेच्या ग्राहकांना देखील व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची सुविधा मिळत आहे. हे लक्षात घ्या कि, Yes Bank च्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर चॅटद्वारे बँकेचा बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटच्या … Read more

Yes Bank ने NRE डिपॉझिट्सवरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन दर

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदर वाढत असतानाच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका बँकेचे नाव जोडले गेले आहे. आता खाजगी क्षेत्रातील … Read more

Yes Bank कडून नॉन-रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट FD च्या व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा!!!

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank कडून त्यांच्या नॉन-रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट (NRE) च्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 50 ते 75 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. RBI ने इंक्रीमेंटल फंड फ्लोज मध्ये मदत करण्यासाठी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार बँकेकडून ही पावले उचलण्यात आली आहेत. याआधी, RBI ने फॉरेन करन्सी नॉन-रेसिडेंट (FCNR) च्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात 20 बेसिस पॉईंट्सनी … Read more

Yes Bank ने FD वरील व्याज दरात केली वाढ, नवे दर तपासा

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank : RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली. मात्र याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवर जास्त रिटर्नही देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आता खाजगी क्षेत्रातील Yes Bank ने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. ही दरवाढ आजपासून म्हणजेच 10 ऑगस्टपासून लागू झाली आहे. Yes … Read more

YES Bank च्या ग्राहकांना मुदतीआधी FD बंद केल्यास द्यावा लागणार जास्त दंड !!!

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या YES Bank ने आता FD चे नियम आणखी कडक केले आहेत. आता बँकेच्या ग्राहकांना मुदती आधी FD काढण्यासाठी जास्त दंड भरावा लागणार आहे. YES Bank च्या वेबसाइटनुसार, प्रत्येक मुदतीच्या FD साठी प्री-मॅच्युअर पैसे काढण्याचे दर देखील वेगवेगळे आहेत. याबाबत आता दंडाच्या रकमेत बदल करण्यात आला आहे. हे … Read more

Yes Bank चे कर्ज महागले, बँकेकडून MCLR मध्ये करण्यात आली वाढ !!!

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank कडून आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ केली गेली आहे. बँकेच्या वेबसाइटवरील माहिती नुसार,नवीन MCLR याआधीच लागू करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI ने रेपो रेट 4.90 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. ज्यानंतर जवळपास एक महिन्यानी बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. … Read more