तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ सिनेमाचा पोस्टर रिलीज; प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’ सारख्या यशस्वी आशयघन सिनेमानंतर आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा ‘थप्पड’ हा सिनेमा घेऊन येत आहे. बॉलिवूडची पिंक गर्ल म्हणजेच अभिनेत्री तापसी पन्नू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

याआधी तापसी आणि अनुभव यांनी २०१८ साली मुल्क चित्रपटासाठी एकत्रित काम केले आहे. थप्पड २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसीच्या व्यतिरिक्त या चित्रपटात रत्ना पाठक, मानव कौल, दीया मिर्झा आणि राम कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


View this post on Instagram

 

Kya yeh bas itni si baat hai? Kya pyaar mein ye bhi jayaz hai? Yeh #Thappad Ki pehli Jhalak hai! #Thappadfirstlook

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on Jan 29, 2020 at 10:39pm PST

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

1965 मध्ये बजाज ग्रुपची धुरा हातात घेतलेले राहुल बजाज आता कंपनीला करणार ‘रामराम’

कुणाल कामरा काही अर्णबचा पिच्छा सोडेना!प्रवासबंदीनंतर कामराने केली अर्नबच्या ऑफीसबाहेर पोस्टरबाजी

महाराष्ट्रातून धावणार आणखी दोन बुलेट ट्रेन; दोन नवीन मार्गांचा प्रस्ताव सादर

Leave a Comment