पोटापाण्याची गोष्ट | देवळाली केंटोमेन्ट नाशिक मध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. या तारखेच्या आत करू शकता अर्ज.
#Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा?
एकूण जागा – २८
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम: इयत्ता १ ली ते ४ थी) ०६
२) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम: इयत्ता ०५ ते १० वी) ०२
३) सहाय्यक शिक्षक (इंग्रजी माध्यम: इयत्ता ०५ ते १० वी) ०७
४) ड्राइंग शिक्षक ०१
५) संगणक प्रशिक्षक ०४
६) बालवाडी शिक्षक ०८
काँग्रेसला धक्का! दक्षिणेतील बड्या नेत्याने टाळला शरद पवारांचा फोन
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१ : (i) १२ वी उत्तीर्ण (ii) डी. एड ( मराठी )
पद क्र.२ : बीएससी. बीएड ( मॅथ्स आणि सायन्स )
पद क्र.३ : बीएससी/ एमएससी. बीएड ( फीजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स ) किंवा बीए. एमए (इंग्लिश, सोशल सायन्स ) किंवा एमएबीपीएड ( मराठी हिंदी )
पद क्र.४ : एटीडी किंवा एएम
पद क्र.५ : (१) पदवीधर (२) एमएससीआयटी
पद क्र.६ : (१) १० वी उत्तीर्ण (२) मोंटेसरी कोर्स उत्तीर्ण
वयाची अट: ०१एप्रिल २०१९ रोजी ५० वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण – देवळाली, नाशिक
फी – नाही
एक्झिट पोलमध्ये पराभव सांगितल्यानंतर, अमोल कोल्हे म्हणतात….
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मे २०१९
ऑनलाइन अर्ज – http://www.canttboardrecruit.org
महत्वाच्या बातम्या
शिवसेनेला मिळणार उपमुख्यमंत्री पद ; या ३ सेना नेत्यांच्या नावाची चर्चा
४० हजाराच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी होणार ?
सुप्रिया सुळेंनी लोकांची दिशाभूल केली :कांचन कुल
मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?
Exit Poll`s : महाराष्ट्रात युतीला मिळणार एवढ्या जागा तर कॉंग्रेस आघाडी मिळणार दोन आकडी जागा