KTM Duke Price : KTM प्रेमींना झटका!! DUKE बाईक महागली; पहा नव्या किंमती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bike Lovers च्या मनातील आवडीची दुचाकी (KTM Duke Price) असलेल्या KTM च्या बाईकच्या किंमतीत कंपनीकडून वाढ करण्यात आली आहे. बजाज ऑटोने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत KTM DUKE बाइक्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर नवी KTM ची DUKE खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी या गाडयांच्या किमतीबद्दल जाणून घ्या… किती रुपयांची … Read more