आजच्या ५ किचन टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । ◆ बुंदीचे लाडू उरलयास ते फ्रिजमधे घटट डब्याच्या झाकणात ठेवावेत लागतील तेव्ह काढून तयांचा मिकसरवर थाेडा चुरा करून तयात थाेडे काेमट दूध घालून पुना लाडू बनवावे चांगले ताजे माेतीचूर सारखे लागतात.

◆लाडूचा पाक जासत पक्का झाला तर लाडू नीट वळला जात नाही भगरा हाेताे तेवा ते कुकरच्या डबयात ओतुन तयावर थाेडा दुधाचा शिपका मारुन दाेन शिटया करावया लाडू चांगले हाेतात, लाडूत तुप जासत झाले तर ते चपटे हाेतात अशावोळी तयात थाेडा रवा किंवा बेसन काेरडे भाजून घालावे किंवा दुध पावडर घालावी .

◆तळतांना करंजया फुटू नये मनुन दुधाचा हात लावून तळावयात तेल किंवा तुपही खराब हाेत नाही.

◆अळुवडी केलयावर पीठाचे मिशरण उरले तर ते पाेळीवर पसरवुन तयाचा घटट राेल करावा व अळुवडीसारखा वाफवुन घयावा नंतर तयाचे तुकडे कापून तळावे खुसखशीत बाकरवडया सारखया लागतात अशाचप्रकारे साधे भजीचे पीठ ,बटाटाउकडून तयात दाबेलीचा मसाला घालुन वरिलप्रमणे कृती करावी.

◆जायफळाला किड लागू नये म्हणून ते रांगाेळीमधे खुपसुन ठेवावे. लागेल तेव्हा धुऊन घेऊन वापरावे.