अंबरनाथ : हॅलो महाराष्ट्र – अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अंबरनाथमधील चिंचपाडा परिसरातील हि घटना घडली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाण करणारा निषाद सय्यद याची आई झुलेखा सय्यद या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. मात्र या प्रकरणात राजकारणाचा काहीही संबंध नसून हा प्रकार कौटुंबिक वादातून (two youth beaten up a young boy) घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले आहे. झुलेखा सय्यद आणि बांधकाम व्यावसायिक नझीर शेख यांचे कौटुंबिक वाद असून सलमान या नझीर शेख यांच्याकडे काम करतो. त्याच वादातून हि घटना (two youth beaten up a young boy) घडली आहे.
अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात तरुणांमध्ये हाणामारी, Video आला समोर pic.twitter.com/N5fpQ7pium
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 16, 2022
नेमकं काय घडलं?
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, दोघे तरुण एका सफेद शर्टातील तरुणाला पाठीला धरुन रस्त्यावर आदळतात (two youth beaten up a young boy). त्यानंतर त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण (two youth beaten up a young boy) करतात.या भांडणात दोन महिला पडतात. मारहाण करणाऱ्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न करतात. हा सगळा राडा पाहून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती.
पोलिसांनी काय म्हटलं?
निषाद सय्याद आणि नझीर शेख हे अंबरनाथ पोलीस स्थानकाच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. शेख आणि सय्यद या कुटुंबीयांने एकमेकांशी संबंध होते. शेख यांच्या मुलीचं सय्यद यांच्या कुटुंबात लग्न लावून देण्यात आलं होतं. पण पुढे जाऊन हे लग्न मोडलं आणि घटस्फोटही घेण्यात आला (two youth beaten up a young boy) होता, अशी माहिती अंबरनाथ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्याकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार