भाजपचा पहिला उमेदवार विजयी !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार प्रतिनिधी । विधानसभेचा पहिला निकाल जाहिर झाला आहे. नंदुरबारहून भाजपचे उमेदवार विजय कुमार गावित विजय झालेत. तब्बल ९४००० मतांची आघाडी गावित यांनी मिळाली आहे. गावित यांच्या रूपाने भाजपला मिळालेला हा पहिला विजयआहे.

राज्यभर आज सकाळपासून मतमोजणीला सुरवात झालीय. सातारा लोकसभेत भाजप धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. तर सांगलीत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांपैकी पहिल्या निवडून आल्या आहेत.

Leave a Comment