Viral Story : काय धाडस ! आईला घातले स्वात:च्या चमडीने बनवलेले जोडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Story : आई वडील आपल्यासाठी जे काही करतात त्यांचे ऋण फेडणे शक्य होत नाही. असे म्हंटले जाते की कातड्याचे जोडे करून जरी घातले तरी आई वडिलांचे ऋण फिटणार नाहीत. परंतु असे म्हणणे खरे करून दाखवले आहे. काय तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले ना ? होय …! एका व्यक्तीने आपल्या आईला स्वात:च्या कातडीचे जोडे करून वाहिले आहेत. या व्यक्तीच्या या धाडसाची चर्चा (Viral Story) संपूर्ण देशभर होते आहे. नक्की काय आहे हे प्रकरण ? चला जाणून घेऊया…

खरंतर ही गोष्ट आहे उज्जैन मधल्या एका व्यक्तीची काही महिन्यांपूर्वी हा (Viral Story) व्यक्ती कुख्यात गुंड म्हणून ओळखला जायचा. या व्यक्तीचे नाव रोनक गुजर असा आहे. मात्र हा व्यक्ती सध्या आपल्या कातडीच्या आईला दिलेल्या जोड्यांच्या बद्दल चर्चेत आला आहे.

याबाबत हिंदी वृत्तपत्रांनी आपल्या पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार काही (Viral Story) दिवसांपूर्वी गुंडगिरी करणाऱ्या व्यक्ती रोनक ला अध्यात्माची गोडी लागली आहे. आपण वाटेल ते केले तरी आई-वडिलांचे ऋण आपण छेडू शकत नाही याची जाणीव त्याला झाली.

त्यानंतर त्याने घरातल्या कुठल्याही व्यक्तीला न सांगता सरळ (Viral Story) रुग्णालय गाठलं आणि डॉक्टरांच्या मदतीने आपल्या जांघे जवळील कातडी काढली आणि ती कातडी वापरून त्यांना आईसाठी चक्क चपला बनवून घेतल्या.

त्यानंतर या व्यक्तीने घरात १४ -२१ माराच या काळात भागवत कथेचे आयोजन केले होते (Viral Story) तेव्हा या चपला त्याने आपल्या आईच्या पायात घातल्या. आता संपूर्ण देशभर याची चर्चा होत असून विविध प्रतिक्रिया यावर व्यक्त केल्या जात आहेत.