लग्नानंतर नवरा-नवरीने स्वत:ला घेतले पेटवून, उपस्थित पाहुण्यांनासुद्धा बसला धक्का!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. फक्त भारतीय लग्नातील व्हिडिओंमध्ये आश्चर्यकारत दृश्य पाहायला मिळत नाही तर परदेशी लग्नातही अनेक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका परदेशी लग्नाचा व्हिडिओ (Viral Video) तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालासुद्धा धक्का बसेल.

https://www.instagram.com/p/CdUgswSj-8I/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर नवरा-नवरीचा स्वॅग आणि डान्ससह एकत्र एन्ट्री करतानाचे व्हिडिओ पाहिले असतील. पण तुम्ही कधी पाहिलंय आहे का की नवरा-नवरी अंगाला आग लावून लग्नाच्या ठिकाणी एन्ट्री करतात. जर तुम्ही पाहिले नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये नवरा आणि नवरी अचानक आगीच्या ज्वालांमध्ये गुरफटले दिसतात. दोघांच्याही पाठीमागे आग लागल्याचे दिसत आहे तरी सुद्धा ते घाबरत नाही. आतापर्यंत तुम्ही लग्नाच्या ठिकाणी अशी एन्ट्री कोणी घेतल्याचे पाहले नसेल.

लग्नाच्या वेळी ‘हंगर गेम्स’ चित्रपटात दाखवलेल्या दृश्याप्रमाणे नवरा-नवरी लग्न सोहळ्याच्या ठिकाणी एन्ट्री करतात. नवरा-नवरीचा हा स्टंट पाहून उपस्थित पाहूण्यांसोबत नेटिझन्स देखील थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक अनेक प्रकारच्या कमेंट्स देत आहेत.

हे पण वाचा :

आता टीव्ही-फ्रिज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

हवामान बदलाचा भयंकर परिणाम ! काही क्षणात पाण्यात वाहून गेले 3 कोटीचं घर

ICICI Bank कडून ​​FD च्या व्याजदरात वाढ !!!

Home Loan : आता घर खरेदी करणे महागणार, LIC हाउसिंग फायनान्सकडून होम लोनवरील व्याजदरात वाढ

Guarantee-Warranty : गॅरेंटी-वॉरंटीमध्ये काय फरक आहे ???

Leave a Comment