महिला शिक्षकांमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video व्हायरल

hurling punches

हमीरपूर : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. आजकालचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत असतात. काही व्हिडिओ बघून चक्क विश्वासच बसत नाही. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत आहे. हा व्हिडिओ चक्क दोन शिक्षकांमधल्या भांडणाचा (hurling punches) असल्याचे समोर आला आहे.

https://twitter.com/AhmedKhabeer_/status/1576933431576911876

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील हमीरपुर जिल्ह्यातील मुलींच्या सरकारी शाळेतील असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो चक्क विद्यार्थ्यांसमोरच हे शिक्षक एकमेकांना मारहाण (hurling punches) करताना दिसत आहेत.

या संपूर्ण घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. चक्क शिक्षिकाच (hurling punches) अशा पद्धतीची वर्तणूक करत असेल तर विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होतो. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर शिक्षण अधिकाऱ्यांकडून या तिन्ही शिक्षकांना निलंबित केल्याचे समोर आले आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय