Viral Video | स्वयंपाक करताना उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी करा हे जुगाड, व्हिडिओ व्हायरल

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Viral Video सोशल मीडिया हे कसे ठिकाण आहे. जिथे कुठल्याही गोष्टी क्षणार्धात व्हायरल होतात. अगदी आपण घरी बसून कुठल्याही गोष्टी पाहू शकतो. अनेक लोकांसाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म झाला आहे. ज्यामुळे अनेक लोक हे त्यांची कला सोशल मीडियावर सादर करू शकतात. त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेक जुगाड व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. जे पाहून सगळेच हैराण होतात. असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही खूप हसाल. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) ) एका व्यक्तीने एक जुगाड केले आहे. या व्यक्तीने उष्णतेपासून वाचण्यासाठी एक असे नवीन मशीन तयार केले आहे

उन्हाळ्यामध्ये गॅस समोर उभे राहून स्वयंपाक करणे खूप कठीण असते. कारण माणूस पूर्ण घामाने भिजून जातो. अशातच एका व्यक्तीने या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी एक नवीन मार्ग शोधून काढला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही. असा हा जुगाड व्हिडिओ त्यांनी केलेला आहे.

https://www.instagram.com/reel/C48_lelvRs_/?utm_source=ig_embed&ig_rid=f5adf63f-2ab3-4e97-93da-e07b52d95155

व्हायरल होणार या व्हिडिओमध्ये (Viral Video) आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. त्यावेळी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तो व्यक्ती टेबल फॅनसोबत घेऊन जातो. टेबल फॅन त्यांनी स्टूल बांधले आहे. आणि तो स्टूल त्यांनी पाठीवर टांगून तो आपली सर्व कामे करत आहे. त्याच्यासोबत चालताना तो आरामात सगळी कामे करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. अनेकांना हा व्हिडिओ आवडलेला आहे, तर अनेकांनी मजेशीर व्हिडिओ म्हणून या व्हिडिओवर कमेंट केलेली आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत तीन लाख वेळा पाहिले गेले आहे. त्याचप्रमाणे 4000 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केलेले आहे. या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट देखील येत आहे.