व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Viral Video : कॅमेरा होता म्हणून वाचला तरूण, नाहीतर पडला असता मार ! नेमके काय घडले ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Viral Video :  सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग हा अनेकवेळा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी केला जातो. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये (Viral Video) या कॅमेऱ्यामुळे एक तरुण मार खाता खाता वाचला आहे. कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग झाले नसते तर या तरूणाची नक्कीच धुलाई झाली असती.

काय घडले नेमके ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक तरूणी त्यांच्या बाईकवरून रस्त्यावरून जात आहे. अचानक त्यांच्या बाईकचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे त्या रस्त्यावर पडतात. त्यांच्या बाईकला कोणत्याही वाहनानं धक्का दिलेला नाही. त्या स्वत:हूनच खाली पडल्याचं या व्हिडीओमध्ये (Viral Video) स्पष्ट दिसत आहे. पण, या मुलींना तसं वाटत नाही.

या तरुणींनी नंतर पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकावर धक्का दिल्याचा आरोप केला. ‘तुम्हाला दिसत नव्हतं का? असा प्रश्न त्यांनी त्या तरूणाला विचारला. त्यावर दीदी बाईकची धडक झालेली नाही, असं स्पष्टीकरण त्या तरुणाने दिले. या स्पष्टीकरणानंतरही त्या मुलींचे समाधान होत नाही. धक्का न देता गाडी कशी पडली? असा प्रश्न ते विचारतात. त्यावर मी तुम्हाला रेकॉर्डिंग (Viral Video) दाखवतो, असे तो तरुण सांगतो तेव्हा या तरुणी शांत बसतात.

हे पण वाचा :

bride : नववधू स्वतःच्याच लग्नात ‘चंद्रा’ होऊन थिरकली

EPFO: नोकरी बदलल्या नंतर PF ट्रान्सफर करावा हे समजून घ्या

कोणत्या बँकांमध्ये RD वर सर्वाधिक व्याज मिळत आहेत हे जाणून घ्या

Cyber Froud : ऑनलाइन अकाउंट्स आणि आर्थिक डेटा सुरक्षित कसा ठेवावा ??? अशाप्रकारे जाणून घ्या

Gold : पुढील पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, कसे ते जाणून घ्या