हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी उत्तीर्ण असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Government Jobs) एक आनंदाची बातमी आहे. यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयुध आणि आयुध उपकरणे बनवण्याचे कारखाने येथे रिक्त पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठीची अधिसूचना जरी करण्यात आली असून तब्बल 5450 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – यंत्र इंडिया लिमिटेड
पद संख्या – 5450 पदे
भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेंटिस
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
भरतीचा तपशील –
ट्रेड अप्रेंटिस (Non-ITI) – 1936 पदे
ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI category) – 3514 पदे
पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ट्रेड अप्रेंटिस (Non-ITI) – Should have Passed Madhyamik (class X std or equivalent) as on closing date of application with minimum 50% marks in aggregate and with 40% marks in Mathematics and Science each.
2. ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI category) – Should have passed relevant trade test from any institute recognized by NCVT or SCVT or any other authority specified through Gazette notification of Ministry of Skill Development (Government Jobs) and Entrepreneurship/Ministry of Labour and Employment with duration as per the Apprentice Act 1961 plus passed Madhyamik / Class X std or equivalent (Minimum 50% aggregate marks both in Matriculate & ITI).
असा करा अर्ज –
सर्वप्रथम तुम्हाला Yantra India Limited Recruitment 2023 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला Recruitment वर क्लिक करा
आता Yantra India Limited Recruitment 2023 वर क्लिक करा.
त्यानंतर Apply Online वर क्लिक करा.
आता तुम्हाला अर्जात दिलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल.
आता तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला तुमची अर्ज फी भरावी लागेल.
तुम्हाला खाली दिलेल्या कमिटी बटणावर क्लिक करावे लागेल, तुम्ही अर्ज पूर्णपणे भरला आहे.
ज्या उमेदवारांनी आधीच भारत (Government Jobs) सरकारच्या पोर्टल www.apprenticeship.gov.in द्वारे अर्ज केला आहे त्यांनी YIL च्या वेबसाईटवर म्हणजेच http://www.yantraindia.co.in/ द्वारे पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.yantraindia.co.in