हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कॅन्सर हा सर्व आजरांमधील सर्वात मोठा आजार समजला जातो. कॅन्सर चे निदान होण्यास अनेक वेळ लागून शकतो. बऱ्याच वेळा कॅन्सर चे निदान न झाल्याने अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे लवकरात लवकर कॅन्सर चे निदान झाले नाही तर त्यावर उपचार घेण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे आता एका रिसर्च मधून समोर आले आहे कि, घरातल्या घरात सुद्धा तुम्ही कॅन्सर चे निदान करू शकता. हा प्रयोग प्रथम उंदरांवर करण्यात आला होता. यूरीनच्या माध्यमातून सुद्धा आपण लवकरात लवकर घरातल्या घरात त्याचा रिपोर्ट पाहू शकतो.
मॅच्युअलस्टेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि च्या संशोधकांनी त्यावर अभ्यास केला आहे. आणि त्यानुसार त्यांनी निष्कर्ष न मांडला आहे. त्यांनी यूरीनच्या रंगावरून कॅन्सर आहे कि नाही याबाबत निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार त्यांनी प्रयोगशाळेत २४ उंदरांवर अभ्यास केला आहे. या टेस्ट नुसार ज्या लोकांच्या लघवीचा रंग हा निळा असतो. त्या लोकांना कोलिऑन कॅन्सर चा जास्त धोका असतो. या टेस्ट चा खर्च जास्त नाही अगदी सामान्य लोक सुद्धा या टेस्ट च्या माध्यमातून आपल्याला कॅन्सर आहे कि नाही ते ओळखू शकतात.
हि टेस्ट ज कमीत कमी एक तास लागतो रिपोर्ट येण्यासाठी प्रयॊशाळेतील कमीत कमी वस्तूंचा वापर या टेस्ट च्या रिपोर्ट साठी केला जातो. हा रिसर्च मॅचुस्टेट्स इन्स्टिट्यूट आणि लंडन च्या इम्पिरिकेल कॉलेज च्या विद्यार्थांनी मिळून केले आहे. त्यातून त्यांनी १४ उंदीरना कॅन्सर झाला होता. आणि काही उरलेल्या उंदीरना कॅन्सर झाला नव्हता त्यानुसार त्यांनी त्यावर अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. याच्या मदतीने अनेक वेगवेगळ्या आजरांसाठी सुद्धा याचा वापर केला जाणार आहे. अशी माहिती या संशोधकांचे प्रमुख मॉली म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’