कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी
माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील वाद मिटवून दोन्ही नेत्यांच्यामध्ये एकमत करण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कराड येथे शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.
कॉग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कराड दक्षिणमधून सलग सातवेळा आमदार राहिलेल्या विलासराव पाटील यांच्यात अनेक वर्षापासुन वाद राहिलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत चव्हाण आणि पाटील या दोन्ही गटाकडून लढविण्याची तयारी केली गेली आहे.
कॉग्रेसकडून चव्हाण कि उंडाळकर गटाला उमेदवारी मिळणार, असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विचारला गेला. यावर त्यांनी उमेदवारी कोणाला द्यायची यांचा विचार चालू आहे, मात्र दोन्ही गटात एकमत करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. दोघांशीही माझे जवळचे संबंध आहेत, त्याचा उपयोग करुन त्यातून मार्ग काढला जाईल.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – Click here to Join Group
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur
हे पण वाचा –
कराड दक्षिणमध्ये भाजपचे तिकीट उदयसिंह पाटीलांना मिळाले तर ‘असं’ करणार – अतुल भोसले
पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘या’ कट्टर समर्थकाने केला भाजपात प्रवेश
शरद पवारांसाठी ‘या’ १३ व्यक्ती आहेत खास; अजित पवारांचा समावेश नाही!
पृथ्वीराज चव्हाणांना धक्का! या निकटवर्तीयानं केला भाजपात प्रवेश
भाजप प्रवेशावर उदयनराजे म्हणतात
उंडाळकर गटाच्या २५ वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरूंग, या ग्रामपंचायतीवर अतुल भोसले गटाची एकहाती सत्ता