जनता कर्फ्यूत बाहेर पडले काही महाभाग; पोलिसांनी गुलाब देऊन पाठवलं घरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, उद्यान, दुकान, रस्ते सर्व ओस पडले आहेत.

दुसरीकडे, देशाच्या राजधानीत दिल्लीत जनता कर्फ्यू दरम्यान दिल्ली पोलिसांची अनोखी गांधीगिरी पाहायला मिळाली. रस्त्यावर पोलिस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असतात जर एखादी व्यक्ती रस्त्यावर दिसली तर त्यांना गुलाबाचे फुले देऊन पोलीस घरी परत जाण्यास सांगत आहेत.

पोलिसांकडून जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. पोलिसांच्या या गांधीगिरीला सोशल मीडियावर लोकांकडून खूप पसंती मिळत असून त्यांचे कौतुक होत आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४ वरुन ७४ वर

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर

धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास

लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!

सोळा दिवसांच्या उपचारानंतर ‍१३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात

Leave a Comment