बाॅलिवूड अभिनेत्री सोनाली बेंन्द्रे कॅन्सरने ग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : अभिनेता इर्फान खानच्या आजाराने दुखात असलेल्या बाॅलिवूडला आता आणखीन एक दुख;त बातमी आहे. इर्फान पाठोपाठ आता बाॅलिवूड अभिनेत्री सोनाली बेन्द्रेला कॅन्सर झाला असल्याचे समोर आले आहे. सोनाली बेंन्द्रेनेच यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यामधे तिला हायपर कॅन्सर झाल असल्याचे तिने म्हणले आहे. सोनाली सध्या न्युयोर्क येथे उपचार घेत आहे. सोनाली बेन्द्रेच्या कॅन्सर विकाराने बोलिवूडला मोठा हादरा बसला आहे. याअाधी मनीषा कोइराला, लीजा रे, अनुराग बासू, मुमताज इत्यादी बाॅलिवूड अभिनेत्रींना कॅन्सर झाला असल्याचे समजते.