इरफान खानच्या ‘या’ डायलॉगवर आजही प्रेक्षक न राहून टाळ्या वाजवतात

मुंबई । अभिनेता इरफान खान निधनाच्या वृत्ताने संपूर्ण सिनेजगत शोकसागरात बुडालं आहे. त्याच्या अकाली जाण्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅन्सरशी लढा देत होते. कॅन्सरवर मात करत भारतात परतल्यानंतर इरफान खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करेल असा विश्वास सगळ्यांना होता. मात्र वयाच्या ५३ व्या वर्षी इरफान खान यांनी जगाचा निरोप … Read more

जेव्हा इरफानने बर्फासारख्या थंड पाण्यात उडी घेतली…मुलगा बाबीलने शेअर केला एक थ्रोबॅक व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे २९ एप्रिल रोजी निधन झाले. त्याच्या जाण्याने त्याच्या अनेक चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. कोलन इन्फेक्शननंतर या अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर बुधवारी इरफानने आपली पत्नी सुतापा आणि मुले बाबील आणि अयान यांना कायमचे सोडले.आता जेव्हा इरफान आपल्यात नाही आहे तेव्हा त्याच्या फॅमिलीबरोबर … Read more

‘हिंदी मिडीयम’अभिनेत्री सबा कमरने अभिनेते ऋषी कपूर यांना व्हिडिओ शेअर करून वाहिली श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता कपूर इरफान खानबरोबर हिंदी मिडीयम या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर रमजान दिसली होती.जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अभिनेता ऋषी कपूर आणि त्याची पत्नी नीतू सिंग हे तिच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले.ऋषी कपूर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले असता एका पत्रकाराने ऋषी आणि नीतू यांना सबाबद्दल विचारले,त्यावेळी दोघेही सबाचे कौतुक … Read more

‘या’ चित्रपटात ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी एकत्र काम केले होते,व्हिडिओ क्लिप होते आहे व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड जगाने अवघ्या २ दिवसात आपले मोठे स्टार्स गमावले आहेत.बुधवारी इरफान खानच्या निधनानंतर ऋषी कपूरने मुंबईच्या रूग्णालयात या जगाला निरोप दिला.इरफानच्या मृत्यूने जशी लाखो चाहत्यांची मने मोडली त्याचप्रमाणे ऋषी कपूर यांच्या अकाली निधनानेही त्यांच्या देश-विदेशातील चाहत्यांना धक्का बसला आहे.यामुळे बॉलिवूडमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.ऋषी कपूर आणि इरफान खान हे दोघेही … Read more

इरफान-ऋषी कपूर यांचा ‘हा’ फोटो होत आहे प्रचंड व्हायराल, जाणून घ्या फोटो मागची गोष्ट

मुंबई । हरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यात असतानाच सिनेप्रेमींना आज दुसरा जबर धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. … Read more

शरद पवारांकडून ऋषी कपूर आणि इरफान खान यांना श्रद्धांजली

शरद पवार यांनी ऋषी कपूर आणि इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अनित्यता हीच एकमेव नित्याची गोष्ट आहे – इरफान खान

‘अनिश्चितता’ हाच दवाखाना आणि मैदान या दोघांचा स्थायीभाव. या कल्पनेने माझ्या मनाला जोरदार धक्का दिला. माझ्या हॉस्पिटलच्या या चमत्कारिक स्थानाने मला शिकवले की अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. स्वतःच्या क्षमता जाणून घेणे आणि मैदानात टिकून अधिकाधिक चांगला खेळ खेळत राहणे इतकंच मी करू शकतो.

इरफान खानला चाहत्याचं पत्र; आम्हाला दुख; देऊन तू दुख;तून मुक्त झालास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर असा दिवस आला आहे जो मला कधी पहायचा नव्हता. काल रात्री, तुमची तब्येत ढासळली आणि एक विचित्र भीती मनात निर्माण झाली. गेल्या दोन वर्षांपासून, ज्याला दूर ठेवले गेले होते, ज्याला मन आणि हृदयाच्या अगदी जवळ देखील येऊ दिले नाही,ती भीती अचानक अगदी जवळ आली होती. मी तुम्हाला सांगत आहे की … Read more

अलविदा इरफान! ‘या’ मोजक्या जणांच्या उपस्थितीत इरफानचे पार्थिव ‘सुपुर्द-ए-खाक’

मुंबई । बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या पार्थिवावर अंधेरीतील यारी रोड, वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. इरफानच्या पार्थिवाला सुपुर्द-ए-खाक करताना सिनेसृष्टीतील फार मोजकी मंडळी उपस्थित होती. मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात इरफानच्या पार्थिवाला दफन करण्यात आलं. लॉकडाउनच्या परिस्थितीत फार कमी लोकांना इरफान यांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. चाहते, मीडिया आणि सिनेसृष्टीतील इतर कोणत्याही व्यक्तीला … Read more

‘इरफान’ नावाचं वादळ कायमचं शांत झालंय..आज त्याने मृत्यूलाही रडवलंय !!

“ज्या क्षणी तुम्ही एखाद्या कलाकाराच्या अत्यंत प्रेमात पडता त्याच क्षणी तो कलाकार अमर झालेला असतो..!!” आणि याच वाक्यानुसार इरफान त्याच्या अस्सल अभिनयामुळे त्याच्या प्रेमात असणाऱ्या अनेक प्रेक्षकांच्या मनात तो सदैव त्यांचा आवडता अभिनेता म्हणून सोबत असेल.